राज शिर्के मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
मुंबई:- येथील मीरा रोड येथील एका खळबळजनक घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओ मुळे संपूर्ण मुंबई शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या व्हिडिओमध्ये एक महिला दारू पिऊन मदमस्त होऊन भररस्त्यात आपले संपून कपडे काढताना दिसत आहे. त्यात ती पूर्णत विवस्त्र होऊन धिंगाणा करत असल्याचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय होत आहे. हे सर्व भर रस्त्यात सुरू असताना आजुबाजूला अनेकजण उपस्थित होते. त्यांनी हे सर्व आपल्या डोळ्यांनी बागितल.
एका महिलेचा भररस्त्यात दारू पिऊन आपले कपडे काढून विवस्त्र होण्याचा हा व्हिडिओ एका ट्विटरवर वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. इतका भयानक प्रकार घडत असताना पोलीस कुठे होते ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
व्हिडिओमध्ये दिसत असलेली महिला दारू पिऊन आपला पॅन्ट उतरवता व जोरजोरात शिव्यांची लाखोली वाहतानाही दिसत आहे. हा प्रकार ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणच्या लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348