Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

अहेरी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमध्ये 79.17 प्रतिशत मतदान, उमेदवाराचे भाग्य ईविम मध्ये बंद.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 18, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
अहेरी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमध्ये 79.17 प्रतिशत मतदान, उमेदवाराचे भाग्य ईविम मध्ये बंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील अहेरी तालुक्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकीत आज मतदान झाले. त्यामुळे आज उमेदवाराचे भाग्य ईविएम मध्ये बंद झाले. आज वांगेपल्ली, वष्ट्रा व कीष्टापूर (दौंड) या तीन ग्रामपंचायतीमध्ये 2593 मतदारांपैकी 2053 मतदारांनी सकाळी सात ते तीन वाजेपर्यंत मतदान केल्याने सरासरी 79.17 प्रतिशत मतदान झाले.

यात वांगेपल्ली ग्रामपंचायतीमध्ये 82.52 व वट्रा ग्रामपंचायतीमध्ये 84.73 तर कीष्टापूर दौंड ग्रामपंचायत मध्ये 70.66 टक्के मतदान झाल्याची माहिती तहसील कार्यालयातून प्राप्त आहे. वांगेपल्ली ग्रामपंचायत मधील तीन मतदान केंद्रावर मतदान झाले. 657 स्त्री मतदारांपैकी 531 मतदान तर पुरुष 653 मतदार असून त्यांच्यापैकी 550 मतदान झाले असून एकूण 1310 मतदारांपैकी 1081 मतदान होऊन त्याची टक्केवारी 82.52 प्रतिशत मतदान झाल्याची आहे.

वटरा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत सुद्धा तीन मतदान केंद्रावर मतदान झाले. यात 231 स्त्री व 234 पुरुष मतदारांपैकी अनुक्रमे 194 स्त्री व दोनशे पुरुष मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला. यात एकूण 465 मतदारांपैकी 394 मतदारांनी निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला असून 84.73 प्रतिशत तेथे मतदान झाले.

तसेच किस्टापुर ( दौंड) ग्रामपंचायत येथील 393 स्त्री व 425 पुरुष मतदारांपैकी 265 स्त्री व 313 पुरुष मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केले. एकूण 818 मतदारांपैकी 578 मतदारांनी मतदान केल्याने 70.66 प्रतिसाद मतदान झाले.
तालुक्यातील तीनही ग्रामपंचायत मध्ये शांततेत मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्याकडून प्राप्त आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

कोरपणा तालुक्यातील बाखर्डीजवळील भीषण अपघातात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, संपूर्ण गावात हळहळ.

Next Post

राजुरा येथे ओबीसी जनगणना विषयावर चर्चा सत्राचे आयोजन, ओबीसी आता आपल्या न्याय हक्कासाठी लढणार.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
राजुरा येथे ओबीसी जनगणना विषयावर चर्चा सत्राचे आयोजन, ओबीसी आता आपल्या न्याय हक्कासाठी लढणार.

राजुरा येथे ओबीसी जनगणना विषयावर चर्चा सत्राचे आयोजन, ओबीसी आता आपल्या न्याय हक्कासाठी लढणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In