Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

बेकायदेशीर मळी वाहतूक बंद करण्या करिता एक्साईज आँफीस पुणे येथे अमरण उपोषण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 21, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
बेकायदेशीर मळी वाहतूक बंद करण्या करिता एक्साईज आँफीस पुणे येथे अमरण उपोषण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- १९ डिसेंबर २०२२ पासून विश्वनाथ पांडुरंग वाघ संस्थापक अध्यक्ष छावा ब्रिगेड यांच्या नेतृत्वात जुबिलंट इंग्रेविया लिमिटेड, निरा,निंबुत येथील बेकायदेशीर मळी वाहतूक बंद करण्याकरिता एक्साईज आँफीस साधु वासवानी मार्ग पुणे येथे अमरण उपोषण पुकारण्यात आले आहे.

जुबिलंट इंग्रेविया लिमिटेड, निरा,निंबुत येथील कंपनी मार्फत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मळी वाहतूक सुरू असून त्यामुळे परिसरातील नागरिकाना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वारंववार प्रशासनाला याबाबत माहिती दिली पण प्रशासन याकडे लक्ष देत नसल्या मुळे विश्वनाथ पांडुरंग वाघ संस्थापक अध्यक्ष छावा ब्रिगेड यांच्या नेतृत्वात अमरण उपोषण पुकारण्यात आले आहे.

एक्साईज आँफीस साधु वासवानी मार्ग पुणे येथे छावा ब्रिगेडच्या वतीने सूरू या उपोणास रयत स्वाभिमानी संघटनेचे सरचिटणीस रविराज काळे व प्रमुख संघटक वृषीकेश कानवटे, छावा ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष अहमदनगर योगेश शेटे, मस्तुभाई शर्मा, अन्वरभाई जहागिदार, गिरीश दौता, वाल्मीक पप्पु करण वाघ, प्रदीप झालटे, पंकज पाटील, रोहीत गायकवाड, आंबादास जोशी, केशव आगलावे व इतर सहकारी यांनी उपोषणास पाठिंबा दिला.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

ऑल इंडिया बॉक्सींग स्पर्धेकरीता निवड झालेल्या मुलिंची गैरसोय तात्काळ थांबवून सूविधा उपलब्ध करा: वंचित बहुजन आघाडी.

Next Post

श्री साई मंदिर नंदोरी रोड हिंगणघाट येथे रामकथेचे आयोजन, सर्वांनी लाभ घेण्याच आवाहन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
श्री साई मंदिर नंदोरी रोड हिंगणघाट येथे रामकथेचे आयोजन, सर्वांनी लाभ घेण्याच आवाहन.

श्री साई मंदिर नंदोरी रोड हिंगणघाट येथे रामकथेचे आयोजन, सर्वांनी लाभ घेण्याच आवाहन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In