Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा जिल्हात साडेआठ महिन्यापूर्वी झाली हत्या, 3 गायीची चोरी, पैशाचा वाद मग झाल खतरनाक अस कृत्य.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 26, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वर्धा जिल्हात साडेआठ महिन्यापूर्वी झाली हत्या, 3 गायीची चोरी, पैशाचा वाद मग झाल खतरनाक अस कृत्य.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबा. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील कारंजा पोलीस ठाण्यात साडे आठ महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला पथकाला यश आलं आहे. डोरीलाल ऊर्फ राजू बन्सीलाल नागवंशी रा. जरुड, ता. वरुड, जि. अमरावती असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तीन गायींची चोरी आणि पैशांच्या वादातून त्याची सावळी खुर्द येथील ओम नामदेव पठाडे वय 36 वर्षे आणि सुनील वामन ढोबाळे या दोघांनी हत्या केल्याचं समोर आलं आहे. या दोघांनाही अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील कारंजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील हेटीकुंडी फाट्याजवळ जवळपास साडेआठ महिन्यांपूर्वी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता.  वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी तपासाची नवी रणनीती ठरवून सुरुवातीपासून तपासचक्र फिरवले असता साडेआठ महिन्यानंतर गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तीन गायींची चोरी व पैशाच्या वादातून राजू बन्सीलाल नागवंशी याची हत्या करण्यात आली.

रहस्य उलगडलं..
पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आणि योग्य पद्धतीने विचारणा केली असता ओम पठाडे त्याच्याकडील तीन गायी राजू नागवंशीने चोरील्या आणि त्या परस्पर विकल्या. शिवाय उसणे घेतलेले 14 हजार रुपये परत देण्यासाठी नकार देत होता. याचाच राग मनात धरुन नियोजनबद्धपणे हत्येचा कट रचण्यात आला. डोरीलाल याला दुचाकीने वर्धा जिल्ह्यात आणून त्याच्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करुन त्याची हत्या केली आणि  घटनास्थळावरुन पोबारा केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली.

पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, स्थानिक गुन्हे शाखेचे संजय गायकवाड, राजपुत, अमोल लगड, रणजित काकडे, राजेश तिवस्कर, विकास अवचट, प्रदीप वाघ, गोपाल बावणकर, अंकित जिभे यांच्यासह सर्व स्थानिक गुन्हे शाखा तसेच कारंजाचे पोलीस कर्मचारी कापटे यांनी केली आहे.

Previous Post

तरूणाने विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिचे अश्लिल फोटो काढून घेत ब्लॅकमेल करून दागिने व पैसे उकळले.

Next Post

राजुरा: एकलव्य मॉडेल निवासी शाळेत नाणे व दगड प्रदर्शनीचे आयोजन, विध्यार्थीनी जाणून घेतले नाणे, नोटा व दगडाचे महत्व.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
राजुरा: एकलव्य मॉडेल निवासी शाळेत नाणे व दगड प्रदर्शनीचे आयोजन, विध्यार्थीनी जाणून घेतले नाणे, नोटा व दगडाचे महत्व.

राजुरा: एकलव्य मॉडेल निवासी शाळेत नाणे व दगड प्रदर्शनीचे आयोजन, विध्यार्थीनी जाणून घेतले नाणे, नोटा व दगडाचे महत्व.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In