Monday, June 23, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

तरूणाने विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिचे अश्लिल फोटो काढून घेत ब्लॅकमेल करून दागिने व पैसे उकळले.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 26, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
तरूणाने विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिचे अश्लिल फोटो काढून घेत ब्लॅकमेल करून दागिने व पैसे उकळले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे ऑनलाईन फेसबुकवर मैत्री झालेल्या दिल्लीतील तरुणाने नाशिक शहरातील विभक्त राहणार्‍या विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिचे अश्लिल फोटो काढून घेत ब्लॅकमेल करून दागिने व पैसे उकळल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरातून उघडकीस आली आहे.

विशेष म्हणजे, पीडित विवाहितेने फेसबुक फ्रेंडला भेटण्यास नकार दिला असता त्याने अश्लिल फोटो तिच्या पतीसह नातेवाईकांना पाठविले. परिणामी, संसार करण्याच्या तयारीत असलेले पती-पत्नीमध्ये अश्लिल फोटोमुळे दुरावा निर्माण झाल्याचे समोर आले आहे. वेळोवेळी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी संबंधित पीडितेने थेट गंगापूर पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. अखेर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.रोहित करणसिंग पांचाल वय २८ , रा. दिल्ली असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेचे पतीसोबत किरकोळ वाद झाले होते. ती १ एप्रिल ते डिसेंबर २०२२ या कालावधीत पतीपासूून विभक्त राहत होती. तिची सोशल मीडियावर संशयित रोहित पांचाल याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांमध्ये मोबाईलद्वारे संभाषण सुरु झाले. त्यानंतर संशयित रोहित पांचाल हा नाशिकमध्ये पीडित विवाहितेला भेटला असता दोघांमध्ये शारीरीक संबध निर्माण झाले. त्यावेळी संशयित रोहितने अश्लिल फोटो व व्हिडीओ मोबाईलमध्ये काढून घेतले.
संशयित रोहित पांचाल याने पीडित विवाहितेचा सोशल मीडियाद्वारे पाठलाग करत जुलै महिन्यात तिच्या घरी येऊन मारहाण केली. त्याने धमकी देत तिच्याकडून ऑनलाईन पैसे घेतले. हे प्रकरण मिटवायचे असल्यास तिच्याकडे पैशांची मागणी केली. पीडित विवाहितेने त्याला सोन्याचे दागिने व रोकड दिली . त्यावेळी त्याने तिचा आयफोन मोबाईल फोडला होता.दिल्लीमध्ये असताना संशयिताने पीडित विवाहितेला मोबाईलवर व्हिडीओ कॉल करत पुन्हा अश्लिल फोटो काढले. पतीने तडजोड करून संसार करण्याची तयारी दर्शविली असता पत्नीनेही पुढाकार घेतला. ही बाब पीडित विवाहितेने संशयित रोहितला सांगितली. शिवाय, तिने संशयिताला भेटण्यास नकार दिला. त्यातून संशयित रोहितचा राग अनावर झाला. त्याने रागाच्या भरात तिच्यासोबत काढलेले अश्लिल फोटो आणि व्हिडीओ तिच्या पती, मामा व आई-वडिलांना पाठविले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेंडकर करत आहेत.

Previous Post

विरुर स्टेशन येथील मुख्य रस्त्याचे सरपंच अनिल आलाम यांच्या हस्ते भूमिपूजन.

Next Post

वर्धा जिल्हात साडेआठ महिन्यापूर्वी झाली हत्या, 3 गायीची चोरी, पैशाचा वाद मग झाल खतरनाक अस कृत्य.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वर्धा जिल्हात साडेआठ महिन्यापूर्वी झाली हत्या, 3 गायीची चोरी, पैशाचा वाद मग झाल खतरनाक अस कृत्य.

वर्धा जिल्हात साडेआठ महिन्यापूर्वी झाली हत्या, 3 गायीची चोरी, पैशाचा वाद मग झाल खतरनाक अस कृत्य.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In