Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

राजुरा: एकलव्य मॉडेल निवासी शाळेत नाणे व दगड प्रदर्शनीचे आयोजन, विध्यार्थीनी जाणून घेतले नाणे, नोटा व दगडाचे महत्व.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 26, 2022
in तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
राजुरा: एकलव्य मॉडेल निवासी शाळेत नाणे व दगड प्रदर्शनीचे आयोजन, विध्यार्थीनी जाणून घेतले नाणे, नोटा व दगडाचे महत्व.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संग्रहवृत्तीतून कौशल्य विकसित करा: बादल बेले

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 26 डिसेंबर:- देवाडा येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथे एकदिवशीय नाणे -नोटा व दगड प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या प्राचार्य रूपा बोरेकर यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून बादल बेले, राजुरा मुद्रा परिषद चे मुख्य संयोजक तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, भारत, रमेश घट्टूवार, जेष्ठ मार्गदर्शक, राजुरा मुद्रा परिषद, राजू भोयर, सदस्य, राजुरा मुद्रा परिषद तथा दगड संग्रहकर्ते मार्गदर्शक, एकलव्य शाळेचे सहाय्यक शिक्षक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी बेले यांनी उपस्थित विध्यार्थीना मार्गदर्शन करताना संग्रहवृत्तीतुन कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले. आपल्या अंगी एक तरी संग्रहकला जोपासावी आणी त्या माध्यमातून आपले ज्ञान वाढवावे. भारतीय नाण्यांची परंपरा इ.स. सन पूर्व 600 ते 700 वर्षांपूर्वी पासून म्हणजे अडीच हजार वर्षांची आहे. वस्तू विनिमय पद्धती संपुष्टात आल्यानंतर इतिहासाच्या दृष्टीने प्राचीन नाण्यांचे एक वेगळे महत्त्व समजले जाते. या वस्तू विनिमयाच्या पद्धती नंतर नाण्यांचे महत्त्व वाढत गेले. पूर्वकाळात अनेक राज्यकर्ते होऊन गेले आणि त्यांनी वेगवेगळ्या भागात आपली राज्य प्रस्थापित केली. परंतु सर्वच राज्यकर्त्यांचे ऐतिहासिक लेख किंवा पुरावे लिखित स्वरूपात पाहावयास मिळत नाही. त्या दृष्टीने विनिमयात असलेली चलनी नाणी ही समकालीन इतिहास, राज्यकर्ते, व्यापार, राज्य शासनाचा काल हे सांगू शकतात व या दृष्टीने इतिहासाच्या अनेक पैलूंवर संशोधनात्मक अभ्यास करणे व प्रकाश टाकने शक्य होते. नाणेसंग्रहाची सुरुवात कशी कराल, कायद्याने चलणातून बाद झालेली नाणी-नोटा व त्यांची निर्मिती, प्राचिन व विविध देशांतील नाणे -नोटा याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. घट्टूवार यांनी आपल्या मनोगतातून प्राचिन काळातील नाणे व नोटांचा इतिहास यावर माहिती दिली. तर राजू भोयर यांनी विविध प्रकारच्या दगडाची माहिती देत त्यांच्या संग्रह कसा करावा यावर आपले विचार मांडले. तसेच शाळेच्या प्राचार्या रूपा बोरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हंटले की, नाणी व दगड यांच्या प्रदर्शनीमुळे विद्यार्थांना खुप महत्वपूर्ण माहिती मिळाली. हि माहिती भविष्यात विद्यार्थांना फारच उपयोगी होणारं यात काही शंका नाही. यावेळी विध्यार्थीना प्रत्यक्षपणे प्राचिन, विविध देशातील नाणे -नोटा बघता आल्या. व त्याविषयी माहिती जाणून घेता आली. दगडाचे विविध प्रकार, आकार, रंग बघून विध्यार्थी आनंदी झाले. या एक दिवशीय नाणे -नोटा व दगड प्रदर्शनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सय्यद झाकीर, सहाय्यक शिक्षक यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रांजली उंदिरवाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता राजेंद्र अराक, शिल्पा डोये, आणि सुबोध गेडाम तसेच शाळेच्या विध्यार्थीनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post

वर्धा जिल्हात साडेआठ महिन्यापूर्वी झाली हत्या, 3 गायीची चोरी, पैशाचा वाद मग झाल खतरनाक अस कृत्य.

Next Post

मुंबई: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच लग्न होत नसल्याने; मुलीनं गळफास घेऊ केली आत्महत्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुंबई: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच लग्न होत नसल्याने; मुलीनं गळफास घेऊ केली आत्महत्या.

मुंबई: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच लग्न होत नसल्याने; मुलीनं गळफास घेऊ केली आत्महत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In