Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

ग्राम पंचायत जाफराबाद हद्दीत विकास कामाला सुरुवात, सरपंच निर्मला कुळमेथे यांच्या हस्ते भूमिपूजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 28, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
ग्राम पंचायत जाफराबाद हद्दीत विकास कामाला सुरुवात, सरपंच निर्मला कुळमेथे यांच्या हस्ते भूमिपूजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

◆ आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्या प्रमुख उपस्थित

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद ग्राम पंचायतीवर आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या एकहाती सत्ता प्राप्त होताच ग्राम पंचायत हद्दीत अनेक विकास कामाचे भूमिपूजन नवनिर्वाचित सरपंच निर्मला कुळमेथे यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

तालुक्यात झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघटनेने ग्राम पंचायत जाफराबादमध्ये एकहाती सत्ता प्राप्त करून ग्राम पंचायत हद्दीत येणाऱ्या गावामध्ये विकास कामे सुरू केले असून यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून जाफराबाद येथील जिल्हा परिषद शाळेत नवीन वर्गाखोली,मोक्केला येथे जिल्हा परिषद दुरुस्ती व टेकाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्ती आणि जाफराबाद येथील जिल्हा परिषद शाळेच्या असे एकूण चार कामाला सुरुवात करण्यात आली असून सर्व कामाचे भूमिपूजन आज नवनिर्वाचित सरपंच निर्मला कुळमेथे यांच्या हस्ते करण्यात आली आहे.यावेळी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी ग्राम पंचायत सदस्य बीचमय्या कुळमेथे, शंकर घोडाम, महेंद्र दुर्गम, ज्योती डोंगरे, तिरुमला दुर्गम, स्वामी गोदारी, ग्राम पंचायत गरकापेठाचे सरपंच सूरज गावडे, माजी सरपंच तिरुपती दुर्गम, व्यंकटी डोंगरे, विजय रेपालवार, पोचम बुरती, रमेश गादे, सत्यम पिडगू, रामकृष्ण नीलम, महेश आरे, साई मंदा, लक्ष्मण बोल्लेसह ग्राम पंचायत जाफराबाद परिसरातील आविसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

विरुर स्टेशन विरुध्द दिशेने वाहन चालवत ऑटोला दिली धडक, ऑटो पलटी होऊन प्रवाशी जखमी.

Next Post

ग्रा.प.व्येंकाटरावपेठा येथे नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नालावर पूल वजा बंधारा बांधकामाचे अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
ग्रा.प.व्येंकाटरावपेठा येथे नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नालावर पूल वजा बंधारा बांधकामाचे अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.

ग्रा.प.व्येंकाटरावपेठा येथे नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नालावर पूल वजा बंधारा बांधकामाचे अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In