Friday, May 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

ग्रा.प.व्येंकाटरावपेठा येथे नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नालावर पूल वजा बंधारा बांधकामाचे अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 28, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
ग्रा.प.व्येंकाटरावपेठा येथे नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नालावर पूल वजा बंधारा बांधकामाचे अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

स्थानिक शेतकऱ्यांना येजा करण्यास सोईस्कर होईल व परिसरातील शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय..!!

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी :- तालुक्यातील ग्रा.प.व्येंकाटरावपेठा येथील धर्मराव शाळेपासू ते नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाला असल्याने पूल वजा बंधारा बांधकामासाठी जिल्हा परिषदेचे माजी अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जलसंधारण विभागाकडुन 30 लक्ष रु.निधी मंजूर करण्यात आला. या पूल वजा बंधारा बांधकामाचे भूमिपूजन सोहळा व्येंकाटरावपेठा गावातील शेताकडील नाल्यावार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार हस्ते उत्साहात पार पडला.

व्येंकाटरावपेठा येथील शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी पावसाळ्यात नाल्यावर पाण्याचा प्रवाह खूप राहत असल्याने शेतकऱ्यांची मागील अनेक वर्षांपासून पुलाचे बांधकाम न झाल्याने येथील स्थानिक नागरिकांना व शेतकऱ्यांना दरवर्षी पावसाळ्यात नाहक त्रास होत होता.मागील दौऱ्यात येथील गावकऱ्यांनी ही समस्या जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी स्वतःनाल्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केले होते. व या नाल्यावर पूल वजा बंधारा बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे येथील नागरिक व शेतकऱ्यांना ग्वाही दिले होते. जिल्हा परिषदेच्या मागील नियोजन समितीच्या सभेत वैकटरापेट नाल्यावार पूल वजा बंधारा बांधकामासाठी जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांनी संबंधित विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिले. जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांनी व्येंकाटरावपेठा येथील जनतेला दिलेल्या ग्वाही पूर्ण केल्याने येथील सर्व गावकरी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

अहेरी तालुक्यातील हा तिसरा पूल वजा बंधारा बांधकाम भूमिपूजन करण्यात आले.मात्र माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी अध्यक्ष बनले तेंव्हा या नाल्याची पाहणी केली त्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पूल व परिसरातील शेतकऱ्यांसाठी बंधारा बांधून दिल्यास पावसाळ्यात नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याची साठवणूक होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल म्हणून तिसऱ्यांदा तालुक्यात त्यांच्या संकल्पनेतून पूल वजा बंधाऱ्याचे बांधकाम होत आहे.यापूल वजा बंधारा बांधकामाची येत्या पावसाळ्यात परिसरातील शेतकरी व गावातील नागरिकांना याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.

या पुल वजा बंधाऱ्यांचा भूमिपूजन कार्यक्रमला अजय नैताम माजी जिल्हा परिषद सदस्य, सौ.मिनाताई गर्गम ग्रा. पं.सदस्य,जयाबाई तेलंगे ग्रा.प.सदस्य, शामराव राऊत माजी उपसरपंच गुलाबराव सोयाम ग्रा.प.सदस्य, दिलीप मडावी सरपंच, महेश दहागवकर, रवी सडमेक, विश्वेश्वर पागे, नारायण राऊत, लव खुश आईलवार ,करणं वनपाकलवार, हरिबाबा राऊत राजु भोयर, संदीप राऊत. शिपाई ग्रा .प शंकर वनपाकलवार, शंकर कांबळे, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगर पंचायत अहेरी ,नरेंद्र गर्गम, केशव सडमेक, संपत मडावी, सदाशिव राऊत, प्रकाश पेंदाम, डौलत कनाके, नागरिक ,शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

ग्राम पंचायत जाफराबाद हद्दीत विकास कामाला सुरुवात, सरपंच निर्मला कुळमेथे यांच्या हस्ते भूमिपूजन.

Next Post

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हा कार्यालयात काँगेस स्थापना दिवस उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हा कार्यालयात काँगेस स्थापना दिवस उत्साहात साजरा.

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हा कार्यालयात काँगेस स्थापना दिवस उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In