Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

कबड्डी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूंनी स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याचं प्रयत्न करावा: माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 29, 2022
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
कबड्डी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूंनी स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याचं प्रयत्न करावा: माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- कबड्डी हा खेळ आज ग्रामीण स्तरापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जात आहे.कबड्डी हा एक खेळ असून त्यामध्ये कुस्ती अन रग्बी सारखं खेळांचा मिश्रण असतो.कबड्डी खेळात दोन पक्षांमधील संघर्ष दिसतो.या खेळात सामर्थ्यवान अन बऱ्याच कार्यांचा संयोजन दिसतो. आज ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांमध्ये कबड्डीची आवडही निर्माण झाली असल्याने कबड्डी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडुनीं आपल्या भागामध्ये स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याचं प्रयत्न करावे,असे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले. ते अहेरी तालुक्यातील नवेगाव येथे जगदंबा कबड्डी क्लब कडून आयोजित खुले कबड्डी सामन्याचे उदघाटन प्रसंगी बोलत होते.

या कबड्डी सामन्याचे उदघाटनीय सोहळा कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आविसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच उमेशभाऊ मोहूर्ले, प्रतिष्ठित नागरिक मोहूर्ले पाटील,बंडुजी नागोसे,पोलीस पाटील प्रभाकर शेंडे, माळी समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ गुरनुले, ग्राम पंचायत सदस्य अरविंद कन्नाके,हरिदास आत्राम,राजेश गाऊत्रे,मारोती ओडिंगनवार, उसेनजी निखुरे, भिकारू लोंबनले, मुख्याध्यापक दोंतुलवार, बाळापूर शाळेचे मुख्याध्यापक रेषे गुरुजी,लक्ष्मण जोडे,साईनाथ नागोसे,प्रवीण रेषे,माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कबड्डी खेळाविषयी खेळाडूंना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. कबड्डी सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याचे प्रास्ताविक व आभार उपसरपंच उमेशभाऊ मोहूर्ले यांनी मानले. यावेळी गावकरी,खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

Previous Post

सासती शिवारातील अनअधिग्रहित जमिनी वेकोली विभाग अधिग्रहण करणार, पंचनामे सुरू

Next Post

वर्षाताई देशमुख यांची अखिल पँथर आर्मी महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वर्षाताई देशमुख यांची अखिल पँथर आर्मी महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड

वर्षाताई देशमुख यांची अखिल पँथर आर्मी महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In