Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मनोरंजन

नाशिक: थर्टी फर्स्ट आणि न्यू इअर सेलिब्रेशन करण्याचा विचार करीत असाल तर आधी ही बातमी नक्की जरूर वाचा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 31, 2022
in मनोरंजन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: थर्टी फर्स्ट आणि न्यू इअर सेलिब्रेशन करण्याचा विचार करीत असाल तर आधी ही बातमी नक्की जरूर वाचा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नाशिक:- उद्या ३१ डिसेंबर आणि परवा १ जानेवारी आहे. त्यामुळे नाशिक शहराबाहेर जर तुम्ही थर्टी फर्स्ट आणि न्यू इअर सेलिब्रेशन करण्याचा विचार करीत असाल तर आधी ही बातमी नक्की जरूर वाचा.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी या सेलिब्रेशनच्या निमित्ताने खास नियोजन केले आहे.

नाशिक शहराबाहेरील आणि खासकरुन गंगापूर व अन्य धरणांच्या परिसरात न्यू इअर सेलिब्रेशन करण्याचे नियोजन केले जाते. गेल्या काही वर्षांच्या ट्रेण्ड तेच सांगतो. शिवाय नाशिक शहरा बाहेरील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्येही त्यामुळेच गर्दी पहायला मिळते. मात्र, नाशिक ग्रामीण पोलिसांनी आता ठिकठिकाणी नाकेबंदी करण्याचे निश्चित नियोजन केले आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी यांदर्भातील माहिती दिली आहे.

पोलिस अधिक्षक उमाप म्हणाले की, ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन्ही दिवशी कडक पोलिस बंदोबस्त असणार आहे. जिल्ह्यात शुक्रवारी ३० डिसेंबर आणि शनिवारी ३१ डिसेंबर कडक नाकाबंदी केली जाणार आहे. नववर्षानिमित्त देशभरातील पर्यटक व भाविक देवदर्शनासह पर्यटनासाठी येतात. शिवाय, नाशिक शहरातील नागरिक नाशिक जिल्ह्यातील फार्म हाऊससह विविध हॉटेल्समध्ये सेलिब्रेशनसाठी जातात. कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने दोन वषार्नंतर नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिककरांनी प्लॅन्स आखले आहेत. जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स, रिसॉर्टची बुकिंग झाली आहे. या ठिकाणी गैरप्रकार घडू नये, यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस सतर्क झाले आहेत. जिल्ह्यात ४० पोलीस ठाणेनिहाय नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे.

अपघात टाळण्यासाठी मद्यपान करून कुणीही वाहन चालवू नये असे पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात आले असून या काळात नाकाबंदीद्वारे मद्यपींची ब्रेथ अनालायझरच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. तसेच भरधाव वाहनांवरही स्पीड गनमार्फत कारवाई केली जाणार आहे. जिल्हाभरात पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. जिह्यातील ४० पोलिस ठाणे अंतर्गत बंदोबस्ताचे नियाजोन करण्यात आले असून कुठेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी पोलिस दल सज्ज झाले आहे. रात्री आठ वाजेपासून प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करुन तपासणी केली जाणार आहे. मद्यप्राशन करुन वाहने चालवने?यांसह टवाळखोर व हुल्लडबाजी करणाऱ्यायाचावरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहेत. याबरोबरच जिल्ह्यातील सर्व आस्थापना, मॉल्स, दुकाने, उपहारगृहांना वेळेचे पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती उमाप यांनी दिली आहे.

Previous Post

खुर्द ग्रामपंचायत सरपंच पदी सौ. गिरिजाताई साबळे, तर उपसरपंच दगडू शेपाळ यांची नियुक्ती.

Next Post

नागपूर येथून निघालेल्या क्रीडा ज्योतीचे वर्धा जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर येथून निघालेल्या क्रीडा ज्योतीचे वर्धा जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत.

नागपूर येथून निघालेल्या क्रीडा ज्योतीचे वर्धा जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In