Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर, वर्धा जिल्ह्यात आचारसंहिता लागू, 30 जानेवारीला होणार मतदान.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 31, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
शिक्षक मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर, वर्धा जिल्ह्यात आचारसंहिता लागू, 30 जानेवारीला होणार मतदान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो .9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.30:- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदारसंघांसाठी द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तसेच कोकण, औरंगाबाद आणि नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी 30 जानेवारी रोजी निवडणुक होणार आहे. या निवडणूकीची आचारसंहिता संबंधित पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात लागू करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे- गुरुवार दि. 5 जानेवारी रोजी निवडणूकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. गुरुवार दि.12 जानेवारी ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. शुक्रवार दि. 13 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल. सोमवार दि.16 जानेवारी ही नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. सोमवार दि.30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून गुरुवार दि.2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.

Previous Post

नागपूर येथून निघालेल्या क्रीडा ज्योतीचे वर्धा जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत.

Next Post

जाम येतील जोया पान शॉप वर समुदरपुर पोलीस पथकांनी धाड टाकुन 20,750 रू. चा प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु जप्त.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
जाम येतील जोया पान शॉप वर समुदरपुर पोलीस पथकांनी धाड टाकुन 20,750 रू. चा प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु जप्त.

जाम येतील जोया पान शॉप वर समुदरपुर पोलीस पथकांनी धाड टाकुन 20,750 रू. चा प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In