Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नोट बंदी मधून काय साध्य झाले? नोटाबंदीची अधिसूचना रद्द करण्याची आवश्यकता नाही: सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 2, 2023
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नोट बंदी मधून काय साध्य झाले? नोटाबंदीची अधिसूचना रद्द करण्याची आवश्यकता नाही: सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन दत्ताराम शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या नोट बंदी मधून सरकारला आणि नागरिकांना काय मिळाले हे सर्वांना पडलेले एक कोडेच आहे. या नोट बंदी मुळे अनेक नागरिकांचे जीव घेतल्याचे अनेक प्रकरणे त्यावेळी समोर आली होती. पण देशभक्ती च्या नावाखाली सरकारने त्यावेळी नागरिकांना गोजरल होते.

केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदी करण्याचा निर्णय योग्य उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी विचार विनिमय करून घेतला असल्याने तो योग्य आहे. त्यामुळे नोटाबंदीची अधिसूचना रद्द करण्याची आवश्यकता नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. नोटाबंदीच्या विरोधातील सर्व याचिका रद्दबातल ठरविण्यात आल्या आहेत.

न्या . एस ए नाझिर यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने नोटाबंदी वैध असल्याचा निकाल दिला आहे. घटनापीठात न्या. बी आर गवई, न्या. बी व्ही नागरत्न, न्या. ए एस बोपण्णा आणि व्ही सुब्रमणियम यांचा समावेश होता. यापैकी न्या. नागरत्न यांनी नोटाबंदीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत स्वतंत्र निकालपत्र दिले.

केंद्र सरकारने दि. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी १ हजार आणि ५०० रुपयांच्या नोटाबंदीची अधिसूचना जारी केली. त्यापूर्वी तब्बल सहा महिने या निर्णयाबाबत मध्यवर्ती बँक आणि सरकार यांच्यात सविस्तर चर्चा झाली आहे. सरकारने नोटाबंदी करण्यामागे प्रामुख्याने काळा पैसा आणि दहशतवादी संघटनांना होणारा वित्तपुरवठा रोखणे ही उद्दीष्ट ठेवली होती. ती उद्दीष्ट योग्य होती. ती प्रत्यक्षात सफल झाली की नाही, हे तपासणे हे न्यायालयाचे कार्यक्षेत्र नाही. या निर्णयाच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी आढळून येत नाही, असे निकालात नमूद करण्यात आले आहे.

नोटाबंदीच्या कालावधीत नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले ही वस्तुस्थिती आहे. मात्र, या निर्णयामागील उद्दीष्ट समजावून घेणेही आवश्यक आहे. तसेच नोटा बदलण्यासाठी देण्यात आलेला ५२ दिवसांचा कालावधी पुरेसा होता, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

न्या. नागरत्न यांनी मात्र वेगळे मत नोंदविले. नोटांची विशिष्ट शृंखला रद्द करणे हा रिझर्व्ह बँकेचा अधिकार आहे. असे असताना नोटाबंदी सरकारच्या इशाऱ्याने करणे ही गंभीर बाब असल्याचे मत त्यांनी नोंदविले. मात्र, बहुमताच्या आधारे घटनापीठाने नोटाबंदीचा निर्णय वैध ठरविला.

Previous Post

स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे अंबुजा फाउनडेशन अंतर्गत शाळांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न.

Next Post

कोंढव्यातील मेफेअर सोसायटीजवळ अर्धवस्त्र महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ..

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कोंढव्यातील मेफेअर सोसायटीजवळ अर्धवस्त्र महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ..

कोंढव्यातील मेफेअर सोसायटीजवळ अर्धवस्त्र महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In