Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सरकारी अधिकारी पती अघोरी तर मॅनेजर पत्नी चोर..! उच्चशिक्षित जोडप्याचे गंभीर आरोप.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 3, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सरकारी अधिकारी पती अघोरी तर मॅनेजर पत्नी चोर..! उच्चशिक्षित जोडप्याचे गंभीर आरोप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️राज शिर्के, मुंबई पवई प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन मुंबई, 3 डिसेंबर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रशासकीय सेवेतील (आरएएस) अधिकारी आणि त्यांची मॅनेजर पत्नी यांच्यातील वाद एवढा वाढला आहे की, हे प्रकरण कोर्ट आणि पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं आहे. अधिकारी पतीचा आरोप आहे की, पत्नीनं त्याचा फोटो एडिट करून त्याला अघोरी म्हटलं आहे. एवढेच नाही तर पत्नीनं सरकारी लॅपटॉपमधून 29 सरकारी कामांना परस्पर मंजुरीही दिली आहे

समोर आलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण राजस्थानातील धौलपूर जिल्ह्यात घडलं आहे. जोधपूर महिला पोलीस स्टेशनमध्ये मॅनेजर पत्नीनं आपला हुंड्यासाठी छळ होत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर, आरएएस पतीच्या वतीनं पत्नीविरुद्ध 1 जानेवारी 2023 (रविवार) रोजी धौलपूर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चौहान आणि शीना चौहान असं जोडप्याचं नाव आहे.

चेतन चौहान हे धौलपूरमध्ये जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून नियुक्त आहेत, तर त्यांची पत्नी शीना चौहान जोधपूरमधील बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहेत. दोघांचं 10 वर्षांपूर्वी लग्न झालं असून दोघांना नऊ वर्षांची मुलगी आहे.

गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. चेतन यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये सांगितलं आहे की, त्याच्या पत्नीनं त्यांच्या मोबाईलमधून स्मशानभूमीतील काही फोटो घेतले आणि ते एडिट केले. हे फोटो वर्षभरापूर्वीचे आहेत जेव्हा चेतन यांच्या सासूचं निधन झालं होतं. शीनानं हे फोटो एडिट केले आणि चेतन यांच्यावर अघोरी असल्याचा आरोप केला. तसेच चेतन यांनी पत्नीवर लॅपटॉप चोरीचाही गुन्हा दाखल केला आहे.

आरएएस अधिकाऱ्यानं पत्नी, मेहुणी आणि मामे सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाद झाल्यानंतर पत्नीनं 5 मे 2021 रोजी त्यांच्या सरकारी निवासस्थानातून सरकारी लॅपटॉप चोरला, असं चेतन चौहान यांचं म्हणणं आहे.

Previous Post

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामू उमराणी यांच्या पहिल्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपंन.

Next Post

दैवि शक्ती अंगात येणाच्या बहाण्याने नराधम भोंदुबाबाचा महिलेवर अत्याचार, नाशिक येथील घटना.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
दैवि शक्ती अंगात येणाच्या बहाण्याने नराधम भोंदुबाबाचा महिलेवर अत्याचार, नाशिक येथील घटना.

दैवि शक्ती अंगात येणाच्या बहाण्याने नराधम भोंदुबाबाचा महिलेवर अत्याचार, नाशिक येथील घटना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In