Saturday, March 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामू उमराणी यांच्या पहिल्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपंन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 3, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामू उमराणी यांच्या पहिल्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपंन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रूपसेन उमराणी, मुंबई ब्यूरो चीफ
मोबा. 8879543235

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील जत तालुक्यातील उमराणी गावचे सुपुत्र आणि उमराणी गावचे माजी पंचायत समिती सदस्य आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामू चंद्रप्पा उमराणी यांच्या पहिल्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्र संदेश न्युजचे मुंबई ब्यूरो चीप रूपसेन उमराणी यांचे वडील स्मृतीशेष रामू चंद्रप्पा उमराणी हे सांगली जिल्हातील जत तालुक्यातील उमराणी गावचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांचा विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. ते महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते म्हणून सर्वदूर परिचित होते. यांचे 2 जानेवारी 2022 ला अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यानिमित्ताने मुंबई येथे पहिली पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यात आली आणि यावेळी विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी त्यांचा कार्यावर प्रकाश टाकला. त्यांना आदरांजली वाहत स्मृतिशेष रामू चंद्रप्पा उमराणी यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी वंदना केली. एक वर्षा अगोदर स्मृतीशेष रामू चंद्रप्पा उमराणी यांचे निधन झाल्याने उमराणी परिवारात मोठ्या प्रमाणात हानी झाली त्या दुःखात महाराष्ट्र संदेश न्युज परिवार सहभागी आहे.

Previous Post

1 जानेवारी म्हणजेच शौर्य दिन मोठ्या उत्साहात पूर्ण वातावरणात साजरा. लाखो लोकांनी दिली मानवंदना.

Next Post

सरकारी अधिकारी पती अघोरी तर मॅनेजर पत्नी चोर..! उच्चशिक्षित जोडप्याचे गंभीर आरोप.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सरकारी अधिकारी पती अघोरी तर मॅनेजर पत्नी चोर..! उच्चशिक्षित जोडप्याचे गंभीर आरोप.

सरकारी अधिकारी पती अघोरी तर मॅनेजर पत्नी चोर..! उच्चशिक्षित जोडप्याचे गंभीर आरोप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In