Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

युवा संकल्प फाउंडेशन कुही तर्फे भीमा- कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 4, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
युवा संकल्प फाउंडेशन कुही तर्फे भीमा- कोरेगाव येथील  विजय स्तंभाला अभिवादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/कुही:- युवा संकल्प फाउंडेशन कुही शहरा तर्फे रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कुही, येथे भीमा – कोरेगाव विजयस्तंभाला केले अभिवादन.
1 जानेवारी 1818 रोजी, भीमा-कोरेगाव मध्ये पेशव्यांसोबत लढाई करण्याऱ्या ब्रिटिश सैन्यामध्ये मुख्य स्वरूपात दलित – महार रेजिमेंटणे पेशव्यांच्या सैनिकांवर विजय 1जानेवारी 1818 रोजी मिळविला. त्या 500 महार सैनिकांनी 28 हजार पेशवांना धूळ चारली होती. आणि जगाला ऐक संदेश दिला, कि ताकत व व्यवस्था कितीही ताकतवान असली तरी आत्मसन्मानाच्या लढ्यामध्ये सामना होऊ शकत नाही.

आत्मसन्मानासाठी हा विजय मिळविण्यात आला. त्या वीर महार सैनिकांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कुही नगर पंचायतचा माजी उपनगराध्यक्षा सौं.सरिताताई कांबळे, युवा संकल्प फाउंडेशन चे सुरेशभाऊ पाटील, राजकिरण नाईक, राहुल तिलातिया, अर्चनाताई पाटील, सविता ताई पाटील, मनोज बरसागडे, उमेश चौधरी, अक्षय मेंढे, अक्षय गेडाम, उपस्थित होते.

Previous Post

शिवशक्ती आणि भीमशक्ती ही ताकद आहे. सध्याचे राज्य सरकार उलथवून लावण्यासाठी एकत्र येणे गरजेच.

Next Post

पुणे: रिक्षामध्ये प्रवासा दरम्यान हरवले सोन्याचे दागिने, पोलिसांनी तपास करून महिलेला केले परत.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुणे: रिक्षामध्ये प्रवासा दरम्यान हरवले सोन्याचे दागिने, पोलिसांनी तपास करून महिलेला केले परत.

पुणे: रिक्षामध्ये प्रवासा दरम्यान हरवले सोन्याचे दागिने, पोलिसांनी तपास करून महिलेला केले परत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In