Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सदिच्छा सानेची हत्या प्रकरण वर्षापेक्षा अधिक काळ पोलिस तपास, आता सत्य आल समोर

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 20, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
सदिच्छा सानेची हत्या प्रकरण वर्षापेक्षा अधिक काळ पोलिस तपास, आता सत्य आल समोर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- सदिच्छा सानेची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण मुंबईत एकच खळबळ माजली होती. प्रकरणात सत्य समोर आल आहे. तिची हत्या जीवरक्षकानेच केली. या हत्याकांडाचा तपास एका वर्षापेक्षा अधिक काळ पोलिस करत होते. सदिच्छा साने हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी लावला आहे. पोलिसांनी शनिवारी अब्दुल याला अटक केली होती. सदिच्छाला समुद्रात फेकला असल्याची कबुली आरोपी मिटू सिंगने दिली आहे.

सदिच्छा साने या एमबीबीएस विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी मिट्टू सुखदेव सिंग या आरोपीला अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर 2021 मध्ये वांद्रे बॅंडस्टँड येथून मुलीचे अपहरण करण्यात आले होते. जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्या आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने तिचा खून करून तिचा मृतदेह समुद्रात टाकला आहे. पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. यात आता आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

डॉ. सदिच्छा साने बेपत्ता: पालघर येथे राहणारी आणि जे. जे. रुग्णालयातील डॉ. सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणी सुमारे वर्षभरानंतर पोलिसांनी जीवरक्षक मिट्टू सिंग वय ३२ वर्ष याला अटक केल्यानंतर गेल्या शनिवारी आणखी एकाला अटक केली आहे. अब्दूल जब्बार अन्सारी असे या आरोपीचे नाव असून तो सदिच्छा साने ज्या रात्री गायब झाली. त्या रात्री मिट्टू सिंग याच्या संपर्कात होता. सदिच्छा साने प्रकरणाच्या शोधात मुंबई पोलीस दिल्ली आणि उत्तर प्रदेशला ही जाऊन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सदिच्छाबाबत आक्षेपार्ह संभाषण: मिट्टू चौकशीत सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी न्यायालयात त्याच्या नार्को चाचणीसाठी अर्ज केला होता. पोलिसांनी मिट्टू विरोधात पुरावे गोळा केले. परिस्थितीजन्य पुराव्यांवरून त्याला अटक करण्यात आली. चौकशीमध्ये मिट्टू याच्यासोबत सदिच्छा असताना त्याने अब्दूलला संपर्क केला, दोघांमध्ये फोनवरून चर्चा झाली. यामध्ये दोघेही सदिच्छा हिच्याबाबत आक्षेपार्ह आणि अश्लील बोलत असल्याचे तपासातून समोर आल्यानंतर पोलिसांनी शनिवारी अब्दुल याला अटक केली.

21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी: सदिच्छाचे वडील मनीष साने यांच्या विनंतीनंतर या प्रकरणाचा नव्याने तपास करण्यात आला. सिंगला न्यायालयात हजर केले असता त्याला 21 जानेवारीपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदिच्छाचा शोध घेण्याच्या संदर्भात गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये ही भेट दिल्याचे सूत्रांची माहिती आहे.

नेमके हे प्रकरण काय ?: सदिच्छा 29 नोव्हेंबर 2021 रोजी विरार स्टेशनवरून सकाळी 9.58 वाजता ट्रेनमध्ये चढली आणि अंधेरीला उतरली. तिला जे जे हॉस्पिटलमध्ये दुपारी दोन वाजता प्रिलीयमसाठी हजर व्हायचे होते. ती दुसऱ्या ट्रेनमध्ये चढली आणि वांद्रे येथे उतरली तेथून ती बँडस्टॅन्डला ऑटोने गेली. ती आत्महत्या करेल या भीतीने पहाटे साडेतीनपर्यंत गप्पा मारल्याचा दावा मिट्टू सिंगने केला आहे.

Previous Post

माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत अनाधिकृत हात गाडी व फेरीवाले यांची कंबर तुटली.

Next Post

33वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2022; वर्धा जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंनी स्पर्धेमध्ये पटकावले घवघवीत यश.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
33वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2022; वर्धा जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंनी स्पर्धेमध्ये पटकावले घवघवीत यश.

33वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2022; वर्धा जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंनी स्पर्धेमध्ये पटकावले घवघवीत यश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In