Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

33वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2022; वर्धा जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंनी स्पर्धेमध्ये पटकावले घवघवीत यश.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 20, 2023
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
33वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2022; वर्धा जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंनी स्पर्धेमध्ये पटकावले घवघवीत यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- ३३ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२२ पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धा हि
नुकतीच पार पडली असुन स्पर्धेमध्ये नागपूर परिक्षेत्रीय संघात वर्धा जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंनी विविध खेळांमध्ये प्रतिनिधीत्व केले
होते. वर्धा जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करुन नागपूर परिक्षेत्रीय संघांना तसेच वैयक्तीक पदके पटकावुन दिले. वर्धा
जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंनी पटकविलेले पदके खालील प्रमाणे.

१) बास्केट बॉल संघ (महिला) – सदर खेळामध्ये नागपूर परिक्षेत्रीय बास्केट बॉल महिला संघामध्ये वर्धा जिल्हा पोलीस दलातील मपोशि. ममता निकोडे व मपोशि. शिरीन शेख यांनी अतिशय जिद्दीने खेळ खेळून खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करुन संघाला विजेतेपद प्राप्त करुन सुवर्ण पदक
पटकाविले आहे.

२) ज्युडो खेळ (महिला) – सदर खेळामध्ये नागपूर परिक्षेत्र तर्फे वर्धा जिल्हा पोलीस दलातील मपोशि. दिपाली तांबेकर हिने ५० किलो गटात सहभाग घेवून आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन विजेतेप्राप्त करून सुवर्ण पदक पटकाविले आहे.

३) वु-शू खेळ (पुरुष) – सदर खेळामध्ये नागपूर परिक्षेत्र तर्फे वर्धा जिल्हा पोलीस दलातील पोशि. दयाल धवने यांनी सहभाग घेवुन आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करुन रौप्य पदक पटकाविले आहे.

४) वु-शू खेळ (महिला) – सदर खेळामध्ये नागपूर परिक्षेत्र तर्फे वर्धा जिल्हा पोलीस दलातील मपोशि. शिरीन शेख यांनी सहभाग घेवुन
आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करुन कास्य पदक पटकाविले आहे.

५) तायकांडो खेळ (महिला) – सदर खेळामध्ये नागपूर परिक्षेत्र तर्फे वर्धा जिल्हा पोलीस दलातील मपोशि. शिरीन शेख यांनी सहभाग घेवून आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करुन कास्य पदक पटकाविले आहे.

६) हॉकी संघ (पुरुष) – सदर खेळामध्ये नागपूर परिक्षेत्रीय हॉकी पुरुष संघामध्ये वर्धा जिल्हा पोलीस दलातील सपोनि. जितेन्द्र चांदे, पोहवा.
निलेश फाळके, पोशि. अशफाक शेख, पोशि. शितल मुन यांनी सहभाग केला असुन सदर संघाचे नेतृत्व सपोनि. जितेन्द्र चांदे यांनी करुन संघातील सर्व खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने तब्बल १७ वर्षानंतर सदर संघाला कास्य पदक पटकाविण्यात यश आले आहे.

वर्धा जिल्हा पोलीस दलातील खेळाडू यांनी वरील दिलेल्या सांघीक खेळामध्ये तसेच वैयक्तीक खेळा मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगीरी केल्यामुळे वरील अधिकारी व अंमलदार यांना नूरुल हसन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचेकडुन गौरविण्यात आले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

सदिच्छा सानेची हत्या प्रकरण वर्षापेक्षा अधिक काळ पोलिस तपास, आता सत्य आल समोर

Next Post

चंद्रपूर: महसुल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
चंद्रपूर: महसुल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ.

चंद्रपूर: महसुल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In