Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

अहमदनगर: पोलिस मॉकड्रिल मध्ये दिसून आला आहे पोलीसांचा ‘मुस्लिमद्वेष’, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह, मुस्लिम द्वेषाला कोण खतपाणी घालतोय.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 22, 2023
in उत्तर महाराष्ट्र, देश विदेश, पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
अहमदनगर: पोलिस मॉकड्रिल मध्ये दिसून आला आहे पोलीसांचा ‘मुस्लिमद्वेष’, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह, मुस्लिम द्वेषाला कोण खतपाणी घालतोय.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रशांत जगताप, संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- मकर संक्रांतीमुळे माळीवाडा बस स्थानकात पोलिसांनी मॉकड्रिलच आयोजन केलं होते. पण पोलीसांचा या मॉकड्रिलमुळे समाजात मुस्लिमद्वेष पसरविण्याचे आरोप होत आहे. त्यामुळे या मॉकड्रिलवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

अहमदनगर: पोलिस मॉकड्रिल मध्ये दिसून आला आहे पोलीसांचा ‘मुस्लिमद्वेष’, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह, मुस्लिम द्वेषाला कोण खतपाणी घालतोय. pic.twitter.com/DcycvKIONn

— Maharashtra sandesh news (@Maharashtrasan7) January 22, 2023

ऐन सणासुदीच्या दिवशी झालेल्या या पोलीस मॉकड्रिलची दिवसभर चर्चा रंगली होती. त्याच बरोबर खरी चर्चा होती ती मॉकड्रिल मध्ये पोलीस शिपाई अतिरेकी भूमिका बजावत होता. पोलीसांनी लिहिलेल्या स्क्रिप्ट नुसार पोलिसांनी त्यास पकडल्या नंतर त्यास पोलीस अटक करून पोलीस व्हॅनकडे एस.टी स्टँड बाहेर घेऊन जात असताना अतिरेकी भूमिकेतील पोलीस शिपाई हा ”नारा ए तकबिर अल्लाहु’ जोराने ओरडत होता. म्हणजेच तो सरकारी पोलीस जर अतिरेकी भूमिका निभावताना ‘नारा ए तकबिर अल्लाहु अकबर’ म्हणतो या बाबतचा व्हिडीओ पाहिल्या नंतर पोलीस मॉकड्रिलच्या पोलिसी स्क्रिप्ट नुसार अतिरेकी हा मुस्लिम समाजाचा असतो हे समाज मनावर बिंबविण्याचा जाणूनबुजून दाखविले गेले आहेत. मुसलमानाला अतिरेकी, देशद्रोही असतात असाच संदेश तर सरकारी पोलिसाना द्यायचा नव्हता? असे प्रश्न आज समाजातून विचारल्या जात आहे.

अतिरेकी हा फक्त मुसलमान असतो का? अस म्हटल जाते की, अतिरेक्यांचा कोणताही धर्म नसतो, मग अहमदनगर शहरातील महाराष्ट्र पोलिसात मुस्लिम द्वेषाला कोण खतपाणी घालतोय किंवा मुस्लिमद्वेष पासरविणाऱ्या विचारसरणी संघटनेचा पदाधिकारी महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी कार्यरत आहे काय? या बाबत मोठी शंका निर्माण होत आहे.

‘नारा ए तकबिर अल्लाहु अकबर’ ही घोषणा अतिरेकी म्हणून कार्यरत असलेला सरकारी पोलीस शिपाई ओरडतो तेंव्हा अहमदनगर शहरातील बस स्थानकात उपस्थित असणारी प्रत्येक नॉन मुस्लिम समाजातील बस प्रवासी वा तेथील साधा वडापाव विक्रेतेच्या मनात खोल घर केल असेल नारा ए तकबिर अल्लाहु अकबर म्हणणारा मुसलमान हा अतिरेकी किंवा अतिरेकी विचाराचा असतो. या मॉकड्रिल मध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक नॉन मुस्लिम पोलीसाला खात्रीच पटली असेल की ‘नारा ए तकबिर अल्लाहु अकबर’ घोषणा देणारी व्यक्ति हे अतिरेकी विचारांचे समर्थन करणारेच असतील. अशा प्रकारामुळे पोलिसांमध्ये पूर्वग्रहदूषित निर्माण होत आहे.

Previous Post

किरकोळ वादातून मित्राचा खुन करुन पळुन जाण्याचे तयारी असणारे आरोपीस तांत्रिक तपासाचे आधारे ०४ तासात जेरबंद महाळुंगे पोलीसांची कामगिरी

Next Post

धाराशिव: परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी “भव्य चित्रकला स्पर्धेचे” आयोजन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
धाराशिव: परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी “भव्य चित्रकला स्पर्धेचे” आयोजन.

धाराशिव: परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी "भव्य चित्रकला स्पर्धेचे" आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In