Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

कै. राम गणेश गडकरी यांची १०४ वी पुण्यतिथी सावनेर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 24, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
कै. राम गणेश गडकरी यांची १०४ वी पुण्यतिथी सावनेर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो.नं -9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 24 जाने:- कै. राम गणेश गडकरी स्मारक संघर्ष समिति व कै. राम गणेश गडकरी बहुउदेशीय संस्था द्वारे कै.गडकरी १०४ वी पुण्यतिथी उत्साहाणे साजरी करण्यात आली. सर्व प्रथम सकाळी ११ वा. समितीच्या वतीने कै. राम गणेश गडकरी यांच्या अर्धकृती पुतळा, निवास्थान, समाधी स्थळावर माजी नगर पलिका अध्यक्षा रेखा मोवाडे यांच्या हस्ते माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सायं. ६ वा. कवी शंकर घोळसे खापरखेडा, दिवाकर देशमुख कोराडी, अजित खान पठाण नागपूर यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून उपस्थित श्रोतांचे भरपूर मनोरंज केले. लगेच सायं. ७ वा. ह.भ.प. पंढरीनाथ ठाकरे महाराज (वेणी) सप्तखंजेरी वादक यांनी सामाजिक, हुंडाबळी, व्यसनमुक्ती, महागाई वर आपल्या शैली द्वारे कीर्तनाच्या माध्यमातुन समाज प्रबोधन करुन उपस्थित हजारो नगरवासीयांचे भरपुर मनोरंजन केले.

याप्रसंगी भाजपा नेते रामराव मोवाडे यांच्या हस्ते ह.भ.प पंढरीनाथ महाराज यांचे शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाला यशस्वी कारण्याकरिता संघर्ष समितिचे अध्यक्ष अरुण रुषीया, कैलाश शर्मा, संजय टेंभेकर, राहुल सावजी, मुकेश छेनिया,अरुण कळंबे, रहेमू शेख, किशोर रुषीया, केदारनाथ भाटी, गुड्डु ढुंढेले, राजेश भारद्वाज, विनय वाघमारे, अभिषेक शाहू, गजेंद्र लाडेकर, अक्षय रुषीया यांनी अथक प्रयत्न केले.

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते आज ‘ई-गव्हर्नन्स’ विषयावरील प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन.

Next Post

विदर्भ स्तरीय आमदार चषकाचा शानदार समारोप, पुरूष गटातून विद्युत मोहाडी तर महिला गटातून रविंद्र उमरेड संघ प्रथम पुरस्काराचे मानकरी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
विदर्भ स्तरीय आमदार चषकाचा शानदार समारोप, पुरूष गटातून विद्युत मोहाडी तर महिला गटातून रविंद्र उमरेड संघ प्रथम पुरस्काराचे मानकरी.

विदर्भ स्तरीय आमदार चषकाचा शानदार समारोप, पुरूष गटातून विद्युत मोहाडी तर महिला गटातून रविंद्र उमरेड संघ प्रथम पुरस्काराचे मानकरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In