Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

भारत जोड़ो चा संकल्प जीवन ध्येय व्हावे: आमदार सुभाष धोटे यांचे प्रतिपादन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 1, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
भारत जोड़ो चा संकल्प जीवन ध्येय व्हावे: आमदार सुभाष धोटे यांचे प्रतिपादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

गांधी भवन येथे काँग्रेसच्या वतीने ध्वजारोहण, राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन आणि हात से हात जोडो अभियानाचा शुभारंभ.

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा ग्रामीण

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- काँगेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथुन एकता, प्रेम व बंधुत्वाचा संदेश घेऊन निघालेली भारत जोडो यात्रा देशातील १२ राज्य व २ केंद्रशासित प्रदेश पार करत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी जम्मू काश्मीर राज्याचे श्रीनगर येथील प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात ध्वजारोहण करून समाप्त करण्यात आली. या यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण भारताला नफरत छोडो भारत जोड़ो असा संदेश देण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि भारत जोड़ो यात्रेचे समापन यानिमित्त सोमवार दिनांक ३० जानेवारी, २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता गांधी चौक, गांधी भवन, राजुरा येथे ध्वजारोहण आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. तसेच आमदार सुभाष धोटे यांनी गांधी भवन ते नेहरू चौक ते तहसील कार्यालय राजुरा पर्यंत पदयात्रा काढून दुकानदार, व्यापारी, आॅटोचालक, विद्यार्थी, जनतेशी हस्तांदोलन करीत हात से हात जोडो अभियानाचा शुभारंभ केला.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोड़ो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण भारताला एकता, प्रेम व बंधुत्वाचा संदेश दिला आहे. मोठ्या संख्येने देशवासियांनी त्यांच्या यात्रेचे आणि त्यांच्या विचाराचे स्वागत केले. प्रतिसाद दिला. भारत जोड़ो चा संकल्प आता आपण सर्वांचे जीवन ध्येय व्हावे आणि यासाठी सर्वांनी संकल्प बद्ध व्हावे असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी माजी अध्यक्ष दादा पाटील लांडे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा कविता उपरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, अॅड. सदनाद लांडे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अशोक देशपांडे, सेवादलचे अध्यक्ष दिनकर कर्नेवार, कार्याध्यक्ष एजाज अहमद, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, अल्पसंख्यांक अध्यक्ष सखावत अली, यु. काँ. विधानसभा अध्यक्ष मंगेश गुरनुले, सेवादल महिला अध्यक्ष अर्चना गर्गेलवार, माजी सभापती कुंदा जेणेकर, निर्मला कुळमेथे, शंकर गोनेलवार, शंकर दास, संदेश करमनकर, विकस देवाडकर, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, उमेश गोरे, अशोक राव, सय्यद साबीर, प्रभाकर येरणे, पंढरी चन्ने, माजी नगरसेवक गजानन भटारकर, आनंद दासरी, माजी नगरसेविका गीता रोहणे, वज्रमाला बातकमवार, दीपा करमकर, पूनम गिरसावळे, सुमित्रा कुचनकर, इंदू निकोडे, नीता बानकर, ज्योती शेंडे, लता वाघमारे, देवगडे, वीणा गोप, सरपंच भारती पाल, मनिषा देवाळकर, माधुरी भोगडे, सुशीला सोनदुरकर, अर्चना चीलावार, अविनाश जेणेकर, मतीन कुरेशी, डॉ. उमाकांत धोटे, राजाराम येल्ला, अनंता एकडे, जगदीश बुटले यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Previous Post

बस-ट्रकचा भीषण अपघात; पोलिस कर्मचाऱ्यासह चौघांचा जागीच मृत्यू सर्वत्र हळहळ.

Next Post

स्वारगेट एस. टी. स्टॅन्ड परिसरामध्ये गदींचा फायदा घेवुन चोरी करणाऱ्या चोरटयांना स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
स्वारगेट एस. टी. स्टॅन्ड परिसरामध्ये गदींचा फायदा घेवुन चोरी करणाऱ्या चोरटयांना स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद

स्वारगेट एस. टी. स्टॅन्ड परिसरामध्ये गदींचा फायदा घेवुन चोरी करणाऱ्या चोरटयांना स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In