Thursday, June 12, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात अंतराळ संस्था नासा, इस्रोच्या नावाने 250 पेक्षा अधिक नागरिकांची कोट्यावधी रुपयाने केली फसवणूक.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 2, 2023
in क्राईम, देश विदेश, पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात अंतराळ संस्था नासा, इस्रोच्या नावाने 250 पेक्षा अधिक नागरिकांची कोट्यावधी रुपयाने केली फसवणूक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- आज कोण कशा प्रकारे नागरिकांची फसवणूक करेल कुणी सांगू शकत नाही. अशीच एक फसवणुकीची खळबळजनक घटना पुणे येथून समोर येत आहे. अमेरिका येथील अंतराळ संशोधन संस्था नासा, इस्रोच्या नावाने शेकडो नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवून करण्यात आली. ही घटना समोर येतात संपूर्ण पुण्यात एकच खळबळ माजली.

अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासा, इस्रो वापरत असलेल्या राईस पुलर यंत्राच्या विक्रीतून भरपूर मालामाल व्हाल, असे सांगत पुण्यातील 250 पेक्षा अधिक नागरिकांना कोट्यावधी रुपयाने गंडा घालण्यात आले आहे. नासा, इस्रो यासारख्या संशोधन संस्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या धातूच्या व्यवसायात गुंतवणूक करून मोठा लाभ मिळवण्याचे आमिष नागरिकांना दाखवण्यात आले. मग या टोळीने पुण्यातील 250 हून अधिक लोकांची 6 कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात सर्व आरोपीं विरोधात भारतीय दंडात्मक कलम 406, 420, 467, 468, 471, 120 (ब) आणि 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हित रक्षण अधिनियम 3, 4, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस घेत आहे आरोपींच्या शोध.
शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या टोळीमध्ये एकूण चार आरोपींचा समावेश आहे. त्यांनी अजून किती नागरिकांना फसवले आहे यांच्या शोध पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून या सगळ्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत. या प्रकरणी राम गायकवाड, रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ, राहुल जाधव या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पंचातारांकित हॉटेलमध्ये गुंतवणुकदारांची बैठक बोलावली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या चारही आरोपींनी गुंतवणूकदारांसाठी एक बैठक बोलावली होती. त्यात एका मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन देखील केले होते.

1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1 कोटीचे आमिष.
अमेरिकेतील अंतरीक्ष संशोधन संस्था ‘नासा’ मधील लोकं भारतात येणार आहेत. यावेळी शास्त्रज्ञ राईस पूलर या यंत्रावर संशोधन होणार आहे. तसेच राईस पूलर या धातुच्या भांड्याला मागणी संपूर्ण जगात आहे. आरोपींनी गुंतवणूकदारांना 1 लाख गुंतवले तर 1 कोटी मिळतील, अशी बतावणी केली होती.

250 हून अधिक लोकांची 6 कोटींची फसवणूक
इतकंच काय तर या आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून नागरिकांकडून पैसे जमा केले. पुण्यातील 250 हून अधिक लोकांची जवळपास 6 कोटी रुपयाची फसवणूक झाली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी दिली.

Previous Post

उपमुख्यमंत्र्याच्या बालेकिल्ल्यात भाजपला दारुण पराभव, नागो गाणार यांचा झाला संदीप जोशी?

Next Post

शिक्षणक्षेत्रात पालकांची लुट विरोधात मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शिक्षणक्षेत्रात पालकांची लुट विरोधात मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन.

शिक्षणक्षेत्रात पालकांची लुट विरोधात मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In