Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अस काय झालं की, शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याच्या पत्नीने स्वतःला संपवलं; पुण्यात एकच खळबळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 3, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
अस काय झालं की, शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याच्या पत्नीने स्वतःला संपवलं; पुण्यात एकच खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे/मुंबई, 3 फेब्रुवारी:- पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. निलेश माझीरे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असून ते माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. निलेश माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केलं होतं, त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी दुर्दैवानं त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र कौटुंबिक वादातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्रथामिक अंदाज वर्तवला जात आहे.

शिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. निलेश माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केलं होतं. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

निलेश माझिरे हे शिंदे  गटाचे पदाधिकारी आहेत. ते माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची मनसेमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनामध्ये प्रवेश केला आहे. सध्या त्यांच्याकडे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे.

Previous Post

मराठा समाजाला जोरदार झटका ! विद्यार्थांना आर्थिक मागास विभागातून अर्ज करण्याची मुभा मॅटने केली अवैध.

Next Post

कोंढवा पोलिस स्टेशनची कामगिरी पुण्यात भारी.. घरफोडी करणाऱ्या आरोपीस केले जेरबंद….

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कोंढवा पोलिस स्टेशनची कामगिरी पुण्यात भारी.. घरफोडी करणाऱ्या आरोपीस केले जेरबंद….

कोंढवा पोलिस स्टेशनची कामगिरी पुण्यात भारी.. घरफोडी करणाऱ्या आरोपीस केले जेरबंद....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In