Thursday, June 12, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मटका जुगार अड्डयावर छापा टाकुन १९ इसमावर कारवाई करून २२,८४० /- रू. किचा

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 3, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मटका जुगार, पंती पाकुळी सोरट अनुयावर छापा टाकुन २३ इसमावर कारवाई करून ०१,३१,४२०/- रु. चा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

योगेश दोडके पुणे शहर प्रतिनिधी

सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर

पुणे:- मुद्देमाल जप्त. दि.०१.०२.२०२३ रोजी येरवडा परीसरात पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर
बातमी मिळाली.

सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवून छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीर मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने १८ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडून मटका जुगारातील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण २२,८४०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व एक पाहिजे आरोपी अशा १९ इसमा विरूध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे गुरनं ९५ / २०२३ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यांना पुढील कारवाईकरीता येरवडा पोलीरा स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे, श्री रितेश कुमार शहर, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप- आयुक्त गुन्हे, श्री. अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तरोय सहा. पो निरी अश्विनी पाटील, राहा. पो निरी अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, आण्णा माने, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, संदिप कोळगे, पुष्पगेंद्र चव्हाण व अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन केली पाहणी.

Next Post

नगरसेवक दौलत गजरे यांच्या प्रयत्नाने मिरा भाईंदर येथील प्रभाग क्र. 18 मधील गटाराच्या पाण्याची समस्या सुटली.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
नगरसेवक दौलत गजरे यांच्या प्रयत्नाने मिरा भाईंदर येथील प्रभाग क्र. 18 मधील गटाराच्या पाण्याची समस्या सुटली.

नगरसेवक दौलत गजरे यांच्या प्रयत्नाने मिरा भाईंदर येथील प्रभाग क्र. 18 मधील गटाराच्या पाण्याची समस्या सुटली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In