Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

नगरसेवक दौलत गजरे यांच्या प्रयत्नाने मिरा भाईंदर येथील प्रभाग क्र. 18 मधील गटाराच्या पाण्याची समस्या सुटली.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 3, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
नगरसेवक दौलत गजरे यांच्या प्रयत्नाने मिरा भाईंदर येथील प्रभाग क्र. 18 मधील गटाराच्या पाण्याची समस्या सुटली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन मिरा भाईंदर:- येथील सुंदर नगर सिल्व्हर पार्क चंद्रेश अकॉर्ड गटरचे सर्व पाणी सुरभी कॉम्प्लेक्स ते जीसीसी एव्हर ग्रीन सिटी कॉम्प्लेक्समध्ये येते आणि त्यामुळे पावसाळ्यात जीसीसी क्लब परिसरात पाणी तुंबते यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असतो. त्यामुळे या परिसरात नागरिकांनी आपल्या समस्या माजी नगरसेवक दौलत तुकाराम गजरे यांना सांगितल्या. यावेळी नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास गटाराचे पाणी आणून हापटाऊन गंगासदन येथून गटार क्रमांक पंधरा मध्ये मोड द्यावा असे सांगण्यात आले.

नागरिकांच्या या समस्या बाबद दौलत गजरे यांनी महानगर पालिकेच्या अधिकारी यांना पाठपूरवठा केला यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की जेव्हा सीसी रोडचे काम सुरू होईल, त्यानंतर त्याची पाहणी केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितले होते, आज हे काम सुरू झाल्याबद्दल गजरे यांचे परिसरातील नागरिकांनी आभार मानले.

श्री दौलत गजरे वॉर्ड क्रमांक 18 मध्ये स्वतः लोकांच्या सोबत उभे राहून मिरा भाईंदर नगरपालिका कामगारा सोबत राहून ते काम योग्य प्रकारे सुरू आहे की नाही याची शहनिशा केली. गजरे हे परिसरातील नागरिकांचा कुठलीही समस्या असली की ती सोडवतात. त्याच प्रकार इमारत मध्ये शेड बांधून दिले आहेत गणपती सण व लहान मुलांना खेळण्यासाठी हे शेड उपलब्ध आहेत व पाणी समस्या असो किंव्हा इतर कुठला हे विषय असू द्या श्री. गजरे नगरसेवक लोकांचा हाके ला धाऊन जातात. नागरिक हे त्यांचा एक परिवार आहे. अस गजरे म्हणत आहेत व नगिरिक पण त्यांचा कामा बदल खूप खुश व समाधानी आहेत. ते फक्त लोक सेवा ही ईश्वर सेवा अस म्हणतात.

अर्ज सादर केल्यानंतर काही तासांत महानगर पालिकेच्या श्री गजरे स्वतः पाहणी केली आणि यावर जलद गतीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मिरा भाईंदर विभागात 18 मुख्य ड्रेनेज चे स्लॅब दुरुस्ती व इतर करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी तक्रार केल्यानंतर, मीरा भाईंदर मनपा सार्वजनिक रहदारी व इतर विभागाला यासंदर्भात माहिती दिली तर लगेच काम पार पडत आहेत. असे हे श्री गजरे नगरसेवक 18 मधील भारतीय जनता पार्टी मध्येल लोकप्रिय आणि लाडके नगरसेवक मानल जाते.

Previous Post

मटका जुगार अड्डयावर छापा टाकुन १९ इसमावर कारवाई करून २२,८४० /- रू. किचा

Next Post

एटापल्ली तालुक्यातील पारपनगुडा ते वाघेझरी पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याची नागरिकांची मागणी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
एटापल्ली तालुक्यातील पारपनगुडा ते वाघेझरी पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याची नागरिकांची मागणी.

एटापल्ली तालुक्यातील पारपनगुडा ते वाघेझरी पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याची नागरिकांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In