Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

भारतीय बौद्ध महासभा तालुका राजुरा शाखा तर्फे समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर राजुरा येथे संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 5, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
भारतीय बौद्ध महासभा तालुका राजुरा शाखा तर्फे समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर राजुरा येथे संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- भारतीय बौद्ध महासभा, तालुका राजुरा शाखा, शहर शाखा, ग्राम शाखा यांच्या मार्फत राजुरा येथील सम्यक बुध्द विहार सोमनाथपूर वॉर्ड राजुरा येथे दिनांक ०४ फेब्रुवारी रोज शनिवारला समता सैनिक दलचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

यावेळी सर्व प्रथम तथागत गौतम बुध्द व विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रजलित करून सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. नंतर समता सैनिक दलचे ध्वजचे ध्वजारोहण आयु. धरमू किसन नगराळे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा तालुका राजुरा यांच्या हस्ते करण्यात आले. समता सैनिक दलाच्या मेजर व बौध्द उपसाक व उपासिकायांनी ध्वजाला जय भीम म्हणून मानवंदना देण्यात आले.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. धर्मुजी नगराळे. भारतीय बौद्ध महासभा तालुका राजुरा. प्रमुख मार्गदर्शक आयु.प्रफुल भगत. जिल्ला उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर, आयु. गुरुबालक मेश्राम जिल्ला सचिव भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये समता सैनिक दल म्हणजे काय? १) समता म्हणजे जात, धर्म, लिंगभेद, न्याय, हक्क, अंधश्रद्धा, स्वातंत्र्य, बंधुत्व सर्व व्यसनापासून अलिप्त अशा लोकांच्या समूह व विषमतेला नश्ट करून समता प्राप्त करणारी टोळी यास समता असे म्हणतात.
२) सैनिक म्हणजे देशाचे, राज्याचे, जिल्ह्याचे किवा समाजाचे सौरक्षण करणारा व स्वत: प्रशिक्षित शिस्तबध्द व लढाऊ शिक्षण घेतले असलेल्या व्यक्तीस सैनिक असे म्हणतात. ३) दल म्हणजे लढाई करणारी टोळी किंवा सघटना यास दल असे म्हणतात. व या तीनही कार्यास मिळून समता सैनिक दल असे म्हणतात. या समता सैनिक दलाची स्थापना दि. २० मार्च १९२७ साली महाड या ठिकाणी झाली आणि राजुरा तालुका मध्ये आज दिनांक ०४/०२/२०२३ रोज शनिवार ला सम्यक बुध्द विहार सोमनाथ पूर वॉर्ड राजुरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या “समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिरचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व मनोगत आयु.भिमराव खोब्रागडे, सचिव भारतीय बौद्ध महासभा राजुरा तर संचालन आयु.गौतम चौरे.सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा राजुरा यांनी केले. यावेळी आयु.गौतम देवगडे तालुका कोषाध्यक्ष, रामटेके,प्रीतीश देवगडे,हिमांशू गोवधन, धम्मदिप नगराळे, विनोद नीमसरकर,अंश जूनघरे,तेजस मालखेड, शुभम खैरे, आयु.नी.सुनंदा रामटेके, किरण खैरे शहर कोषाध्यक्ष, भरती मून, वंदना देवगडे शहर उपाध्यक्ष, कमल टेकाडे, मंगला नले, सोनाबाई कांबळे, शीतल ब्राह्मणे, प्रतीक्षा वासनिक, निशा भगत, रत्नमाला मावलीकर शहर उपाध्यक्ष, मालखेडे, तृप्ती दुर्गे, राणी नले, तक्षिका मालखेडे, स्वरा बारसागडे, पूर्वा बारसागडे, संगिनी मालखेडे, तृप्ती बारसागडे, पौर्णिमा ब्राम्हणे, निशा गावंडे, चंद्रकला झाडे, सुमनबाई नगराळे, माला तामगाडगे, सुजाता नले शहर सरचिटणीस, मेघा बोरकर शहर अध्यक्षा, मायाताई लोखंडे इत्यादी उपासक व उपासिकानी समता सैनिक दल चे प्रशिक्षण मध्ये भाग घेतला नंतर सामूहिक सरणत्य घेवून कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous Post

मुख्यमंत्री शिंदे यांची भराडी देवीच्या जत्रोत्सवात उपस्थिती, कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सर्वार्थाने प्रयत्नशील.

Next Post

राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व प्रोटानचे जळगाव जिल्हा अधिवेशन संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व प्रोटानचे जळगाव जिल्हा अधिवेशन संपन्न.

राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व प्रोटानचे जळगाव जिल्हा अधिवेशन संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In