Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

कल्याण श्री मलंगगड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल श्री मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 6, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
कल्याण श्री मलंगगड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल श्री मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याण येथील श्री मलंगगड यात्रेनिमित्ताने आज श्री मलंगगड येथे उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन घेऊन मनोभावे पूजन अर्चन केले.

वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे य श्री मलंग उत्सवाला सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेले उपक्रम, कार्य यापुढेही अविरतपणे सुरू ठेवू असे यावेळी बोलताना स्पष्ट केले. मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच श्री मलंगगडावर येण्याचे भाग्य लाभले असल्याचे याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.

सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून देशात सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील सहकारी यांच्या सहकार्याने विकासात योगदान देण्याचे काम करत आहोत असेही यासमयी बोलताना नमूद केले.

याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, आमदार विश्वनाथ भोईर, डॉ.बालाजी किणीकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, सहकारी तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

हिंदूंची वहिवाट हिच मलंग मुक्तिची पहाट! मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतले मच्छिद्रनाथांच्या समाधीस्थळाचे दर्शन.

Next Post

शिवाजीनगर पोलीसांकडून अपघाताचा गुन्हा उघड…

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शिवाजीनगर पोलीसांकडून अपघाताचा गुन्हा उघड…

शिवाजीनगर पोलीसांकडून अपघाताचा गुन्हा उघड...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In