Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

शिवाजीनगर पोलीसांकडून अपघाताचा गुन्हा उघड…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 6, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, देश विदेश, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
शिवाजीनगर पोलीसांकडून अपघाताचा गुन्हा उघड…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर

समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे :-दिनांक २२/०१/२०२३ रोजी रात्री ०८/३० वा ते ०९/०० वाजण्याचे दरम्यान महानगरपालिका ब्रिग पुरती सार्वजिक रोडवर शिवाजीनगर, पुणे मनपा येथे एका अज्ञात ट्रक चालकाने त्याचे राज्यातील ट्रकची दुचाकीस्वार पृथ्वीराज विष्णुकुमार शेळके, वय २२ वर्ष सूर्योदय पार्क निसर्ग मिसळ जवळ पिंपरीगांव पुणे यास पाठीमागुन जोराची धडक देवून, त्यास गंभीर जखमी करून त्याचे मरणास कारणीमत होन अपघाताची खबर पोलीस ठाणेस न देता तसेच जखमीस ओषधोपचार कामी हॉस्पीटलमध्ये दाखल न करता त्याचे ताब्यातील ट्रकसह पळून गेला. यानंतर मयत इसमाचा मित्र नाम प्रज्वल राजू काळे यांचे फिर्यादीवरुन अज्ञात ट्रक चालकाविरुद शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा रजि. नं. २२/ २०२३ भादवि कलम ३०४(अ), ३३८ २७९, मो. वा ११९/१७७, १८४, १३४ (अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला.

दाखल गुन्ह्यातील अज्ञात ट्रकचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून प्राप्त झाल्यावरून सपन व डी.बी. पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळ व त्या परिसरात सखोल तपास चालू केला. स्थामध्ये पोहवा रणजित फडतरे यांनी २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यातील अज्ञात ट्रक शोधून काढला व गुन्हा घडल्यानंतर सदरचा ट्रक गाडगीळ पुतळा चौकातून कुंभारवेस मार्गे मालधक्का चोकालगत एका ट्रक पार्किंगमध्ये गेल्याचे आढळले. सदर ठिकाणी पोहचा फडतरे व पोहवा सय्यद यांनी सदर ट्रक पार्किंग ठिकाणी जाऊन लोकल सीसीटीव्ही फुटेज तपासले व सखोल तपास केला असता त्याठिकाणी नमुद ट्रक हा हैद्राबाद येथून येत असल्याचे आढळले. सदरचा ट्रक त्याठिकाणी आल्यास माहीती प्राप्त करण्याच्या दृष्टीने गुप्त बातमीदार यांना सक्रिय केले.

दरम्यान दिनांक ०३/०२/२०२३ रोजी सकाळी ११/०० था थे सुमारास पोहवा रणजित फडतरे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत सदरचा ट्रक त्याठिकाणी पार्किंग करीता आल्याची माहीती प्राप्त होताच वरिष्ठांची परवानगी घेऊन सहा. पोलीस निरीक्षक अहिवळे व पोहवा फडतरे हे त्या ठिकाणी गेले सदर ट्रक पार्किंगमध्ये यापुर्वीच्या सीसीटीव्ही मधील वर्णनाचा ट्रक आढळून आला तेव्हा त्यावरील चालक नामे ख्वाजामियाँ मस्तानमियाँखान वय २६ वर्ष, मुणी ओतगी, ता. हुमनाबाद जि विवर राज्य कर्नाटक यास विश्वासात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने दाखल गुन्हा केलेचे कबुल केल्याने त्यास दाखल गुन्हयात दिनांक ०३/०२ / २०२३ रोजी अटक करुन शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हा रजि. नं. २२/२०२३ भादवि कलम ३०४ (अ), ३३८, २७९, मो. वा ११९ / १७७, १८४, १३४ (अ) (ब) हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी मा. राजेद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. सन्दीप सिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त परि-०१, पुणे शहर, मा. नारायण शिरगावकर, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड, सहा पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस अंमलदार रणजित फडतरे, वशीर सय्यद, अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी यांनी केलेली आहे.

Previous Post

कल्याण श्री मलंगगड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल श्री मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन.

Next Post

कांदेवाडी गावात जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या 79 लाख रुपयाच्या कामात बोगसपणाचा कळस.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
कांदेवाडी गावात जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या 79 लाख रुपयाच्या कामात बोगसपणाचा कळस.

कांदेवाडी गावात जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या 79 लाख रुपयाच्या कामात बोगसपणाचा कळस.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In