Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

आजनसरा येथील बेमुदत उपोषण मागे, राजेश सराफ बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या पुढाकाराला यश.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 7, 2023
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ
0 0
0
आजनसरा येथील बेमुदत उपोषण मागे, राजेश सराफ बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या पुढाकाराला यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील तसेच विदर्भातील पंढरपूर म्हणून नावलौकिक असलेले श्री क्षेत्र आजनसरा संत भोजाजी महाराज यांच्या देवस्थाना समोर विविध विषयांना घेऊन बेमुदत उपोषण गेल्या काही दिवसापासून सुरू होते. उपोषणकर्त्यांची भूमिका ही होती की देवस्थान मध्ये चाललेल्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी. या विषयाच्या संदर्भात बऱ्याच संघटना पक्षांनी भूमिका घेतली पण अपयश पदरी आले. ४ फेब्रुवारी ला उपोषण कर्त्यांची बाजू भूमिका लक्षात घेता तसेच देवस्थान कमिटीचे अध्यक्ष यांची भुमिका लक्षात घेता धर्मदाय आयुक्त यांच्या पत्रानुसार चौकशी व्हावी व उपोषणाला स्थगिती द्यावी अशी भूमिका घेत राजेश सराफ, (जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेबांचे शिवसेना)यांनी विषयाशी समतोल घडवून आणत मुख्य उपोषण कर्त्यांची हार घालून स्वागत करत गोड पेयजल देऊन बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी राजेश सराफ यांच्या मार्गदर्शनात पुढील देवस्थानचे कार्य विश्वासाने पार पडावे याकरिता सल्लागार समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला गेला ज्याला दोन्ही बाजूने मंजुरी देण्यात आली आहे. उपोषण स्थळी किशोर बोकडे उपजिल्हा प्रमुख वर्धा ,रवी धोटे उपजिल्हा प्रमुख शिवसेना, हिंगणघाट समुद्र विधानसभा, अमित गावंडे, तालुकाप्रमुख शिवसेना हे होते. उपोषण स्थळी घेतलेल्या भूमिकेचे दोन्ही बाजूनी स्वागत केल्या गेले, श्री संत भोजाजी महाराज देवस्थान येथील विकास कार्य सुरळीत पार पडावे व त्याला व्यापक स्वरूप प्राप्त व्हावे याकरिता सर्वांना सहयोग करण्याची विनंती त्या ठिकाणी महेश मुडे, उपजिल्हाप्रमुख युवासेना यांनी केली. त्यावेळी आजनसरा गावातील नागरिक देखील उपस्थित होते.

Previous Post

सराईत वाहन चोरास युनिट ४ ने केले जेरबंद

Next Post

वलनेस हॉस्पिटल मधील मृत कामगार शरद भोरे यांच्या कुटुंबाला ५० लाखाची आर्थिक मदत करा: सेवक आरोग्य कामगार संघटनेची मागणी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वलनेस हॉस्पिटल मधील मृत कामगार शरद भोरे यांच्या कुटुंबाला ५० लाखाची आर्थिक मदत करा: सेवक आरोग्य कामगार संघटनेची मागणी.

वलनेस हॉस्पिटल मधील मृत कामगार शरद भोरे यांच्या कुटुंबाला ५० लाखाची आर्थिक मदत करा: सेवक आरोग्य कामगार संघटनेची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In