Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वर्धा जिल्हातील प्रत्येक तालुका स्तरावर 14 फेब्रुवारी ते 28 मार्च पर्यंत रोजगार मेळाव्याचे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 11, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, रोजगार, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा जिल्हातील प्रत्येक तालुका स्तरावर 14 फेब्रुवारी ते 28 मार्च पर्यंत रोजगार मेळाव्याचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. न 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 9:- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आर्वी, वर्धा, कारंजा व समुद्रपूरच्या वतीने दि.14 फेब्रुवारी ते 28 मार्च या कालावधित तालुका स्तरावर पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आर्वी येथे दि.14 फेब्रुवारी व 23 मार्च, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वर्धा येथे दि 20 फेब्रुवारी व 28 मार्च रोजी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारंजा येथे दि. 27 फेब्रुवारी व 10 मार्च रोजी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था समुद्रपूर येथे दि.17 मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआयचे सर्व ट्रेड, पदवीधारक उमेदवारांना औद्योगिक व सेवा क्षेत्रामधील कंपन्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार आहे.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डवरील नोंदणी क्रमांक व पासवर्डचा वापर करुन लॉग इन करावे. पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा पर्याय निवडून जिल्हा वर्धा निवडावा व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार कंपनीची निवड करुन अप्लाय करावे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आर्वी, वर्धा, कारंजा व समुद्रपूर येथे होणा-या रोजगार मेळाव्यात सकाळी 10 ते 4 वाजताच्या दरम्यान आपले पासपोर्ट आणि सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या सांक्षाकित प्रत घेऊन उपस्थित राहावे, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने कळविले आहे.

Previous Post

हवेत गोळीबार करुन दहशत माजवणाऱ्या सराईतांना वानवडी पोलीसांनी केले अटक…पिस्टल व ८ जिवंत काडतुस जप्त….

Next Post

धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ अमित देशमुख यांच्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ अमित देशमुख यांच्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.

धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ अमित देशमुख यांच्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In