मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राजेशभाऊ सराफ वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख यांचा आदेशानुसार आणि गणेशभाऊ इखार वर्धा जिल्हा प्रमुख यांचा अध्यक्ष खाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवसाच्या निमित्य उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे आरोग्य शिबीर, रक्त दान शिबीर, आभा कार्ड आणि आयुष्मान कार्ड वाटप यांचे शिबीर आणि फळ वाटप ठेवण्यात आले.
यात प्रमुख उपस्थिती उपजिल्हा प्रमुख श्री रवीभाऊ धोटे, सौं धनश्री क्षीरसागर महिला उपजिल्हा प्रमुख,श्री अमित भाऊ गावंडे तालुका प्रमुख,श्री प्रफुल क्षीरसागर शहर प्रमुख श्री देवाभाऊ शेंडे उपशहर प्रमुख, श्री मनोज कोटकर उपशहर प्रमुख, योगेश अतकर, सेवक खैरे, बालू अंबुलकर, प्रशांत वीरूळकर, चंदा नक्षीने, आरती काळे, करुणा काळे, अनिता बारई, अंजु गायकवाड, नंदा लोन्डे, मनीशा क्षीरसागर मीनल अंबरवेले असून श्री चाचरकर वैधकीय अधिकारी व मिसाळ मॅडम आणि सरकारी दवाखानातील सर्व कर्मचारी यांचा संयोगाने या कार्यक्रम यशस्वी झाला बदल सर्वांचे आभार वक्त केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348