Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे, गुंड प्रवृत्तीच्या टोळीकडून माथाडी कामगाराला मारहाण करून पैसे लुटले. वाकड पोलिसात गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 12, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे, गुंड प्रवृत्तीच्या टोळीकडून माथाडी कामगाराला मारहाण करून पैसे लुटले. वाकड पोलिसात गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️बालाजी शिंदे, चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी चिंचवड:– येथील वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गुंड प्रवृत्तीच्या टोळीकडून माथाडी कामगाराला मारहाण करून पैसे लुटल्याची माहिती समोर येत आहे. सुरेश कुसाळकर असे मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीच नाव आहे.

याबाबत भारत सुनिल काशिद वय 22 वर्षे धंदा- माथाडी कामगार रा. मंगलमुर्ती वाडयाजवळ, गणेश पेठ, चिंचवडगांव, पुणे यांनी वाकड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीत म्हटले आहे की, माझी चुलती नाव वंदना अरुण काशिद वय-46 वर्षे, चुलत भाऊ अक्षय काशिद व बहिण यांचेसह राहणेस असुन मी मयुरेश्वरा इंटरप्रायझेस पत्ता भास्कर केशव अपार्टमेंट तळमजला, चिंचवडगांव पुणे यांचेमार्फत मटेरियल लोंडीग व अनलोडिंग करण्याचे काम करतो. आमचे माथाडी टोळी नं. 1270 असा आहे. मी काम करीत असलेल्या मयुरेश्वरा इंटरप्रायझेस या कंपनीला फिनिक्स मॉल येथील आयनॉक्स थेटरचे काम शमा इंटरप्रायझेस मार्फत आमचे मयुरेश्वरा इंटरप्रायझेस या कंपनीला मिळाले आहे. दि.30 जानेवारी 2023 रोजी दुपारी 02:00 वाजताच्या सुमारास कंपनीचे मालक प्रविण दिलीप यादव यांचा फोन आला की, वाकड पुणे येथील फिनिक्स मॉल येथे मटेरियलचे माल घेऊन शमा इंटरप्रायझेसची गाडी येणार आहे. तेव्हा मी त्या ठिकाणी साधारण 02:30 वाजताच्या सुमारास पोहचलो तेव्हा सदरची शमा इंटरप्रायझेसची गाडी आल्यानंतर मी गाडीची चौकशी करीत होतो तेव्हा त्या ठिकाणी काही मुले आली व त्यांनी मला सांगितले की, येथे मनोज पवारचे काम चालु आहे तु परत इथं दिसु
नको असे बोलुन मला शिविगाळ केली झालेला प्रकार मी माझे मालक नामे प्रविण यादव यांना सांगुन मी तेथुन निघुन गेलो. त्यानंतर दुस-या दिवशी दि. 31जानेवारी 2023 रोजी दुपारी 02:30 वाजताच्या सुमारास कामगार नाव सुरेश अशोक कुसाळकर, लोकेश विनोद लखन, सौरभ राजेंद्र वाघमारे व युसुफ महबुब कुरेशी असे सयाजी हॉटेलजवळील, फिनिक्स मॉल, वाकड पुणे येथे शमा इंटरप्रायझेसची गार्डी आली असल्याने माल खाली करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सदर ठिकाणी मनोज पवार व त्याचे साथिदार आले व सुरेश कुसाळकर यांस बोलले
की, गाडी खाली करायला पैसे किती घेतले तेव्हा सुरेश कुसाळकर यांनी त्यांना मी पैसे घेतले नसुन सदरचे पैसे आम्हाला माथाडी कामगार बोर्डातुन मिळतात असे सांगितले. त्यावेळेस मनोज पवार याने आमच्या कामगारांना माल उचलण्यास प्रतिबंध केला व बोलला की, राकेश भुजबळ व पिंटु कलाटे यांचे काम आहे व त्याने त्याचे मोबाईलवरुन संतोष ऊर्फ मामा चव्हाण यांना फोन लावला व बोलला की, यांचेकडुन किती पैसे घ्यायचे फोन ठेवल्यानंतर मनोज पवार यांने आमचा कामगार सुरेश कुसाळकर याचे पॅटच्या पुढील डाव्या खिशातुन जबरदस्तीने 2 हजार रुपये पाचशे दराच्या 4 नोटा काढुन घेतल्या आणि कामगार सुरेश कुसाळकर यांस हातांनी मारहाण करुन धमकी देऊन तेथुन निघुन गेला. त्यामुळे मी मनोज पवार व त्याचे साथीदार यांचेविरुध्द कायदेशिर तक्रार केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत पुढील तपास सुरू केला आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

पुणे हुंड्यासाठी सासरच्याकडून नवविवाहितेचा छळ, तरुणीची गळफास लावून आत्महत्या; पतीसह सासू, सासऱ्यांविरुद्ध गुन्हा.

Next Post

कापड व्यावसायिकांकडून व्याजाच्या पैशांच्या बदल्यात खंडणी मागणा-या सावकारांच्या आवळल्या मुसक्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माथाडीच्या नावाखाली फिनिक्स मॉल, विमाननगर येथील शो-रुम चालकाकडून बेकायदेशीर खंडणी घेणा-या गुन्हेगारांवर कारवाई

कापड व्यावसायिकांकडून व्याजाच्या पैशांच्या बदल्यात खंडणी मागणा-या सावकारांच्या आवळल्या मुसक्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In