Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

बांधकाम व्यावसायीकाकडून सावकारी रकमेवर अधिक दराने व्याज घेणारा व खंडणीची मागणी करणारा अवैध सावकारास अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 12, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, देश विदेश, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
बांधकाम व्यावसायीकाकडून सावकारी रकमेवर अधिक दराने व्याज घेणारा व खंडणीची मागणी करणारा अवैध सावकारास अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- अर्जदार यांनी विनापरवाना सावकारी व्यवसाय करणारा सावकर नामे आनंद परशुराम धोत्रे वय ३५ वर्षे रा.मराठी शाळेजवळ न्यू कोपरे पुणे याचेकडून दि. २७/१२/२०१९ रोजी महारुद्र जीम, शिवणे पुणे येथे एकुण ८ लाख रुपये दरमहा १० टक्के व्याजदराने घेतले होते. त्याचे मोबदल्यात आनंद धोत्रे याने अर्जदार यांचे श्रेया रेसीडेन्सी, धायरी पुणे येथील फ्लॅट क्र. २२४ मा २ फ्लॅटची नोटराईज विसारपावती करून घेवून तसेच अर्जदार यांनी आज पावेतो ऑनलाईन ५,७५,०००/- रुपये व ९,०३,०००/- रुपये रोख स्वरुपात असे एकुण १४,७०,०००/- रुपये व्याज व मुद्दल आनंद धोत्रे यास परत दिलेले आहेत. तरी देखील आनंद धोत्रे हा अर्जदार यांना वारंवार फोन करून आणखीन ८ लाख रुपये मुद्दल व ३ लाख रुपये व्याज असे एकुण ११ लाख रुपयांची मागणी करत असुन ते न दिल्यास अर्जदारास जीवे मारण्याची धमकी देत असल्यामुळे अर्जदार यांनी तक्रारी अर्ज दिला होता.

सदर अर्जाचे चौकशी अंती व अर्जदार यांनी सादर केलेल्या पुराव्या नुसार अर्जदार यांनी फिर्याद दिल्याने अवैध सावकर आनंद परशुराम धोत्रे वय ३५ वर्षे रा.मराठी शाळेजवळ न्यू कोपरे पुणे याचेविरुद्ध दि. ०९/०२/२०२३ रोजी उत्तमनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १८ / २०२३ भा. दं. वि. कलम ३८६.३८७, महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९.४५ अन्वये अवैध सावकारी करून खंडणीची मागणी करीत असले बाबतचा गुन्हा खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी दाखल करून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक -२. गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, अनिल मॅगडे, राहुल उत्तरकर, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, पवन भोसले, किशोर बर्गे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, आशा कोळेकर यांनी केलेली आहे.

Previous Post

कापड व्यावसायिकांकडून व्याजाच्या पैशांच्या बदल्यात खंडणी मागणा-या सावकारांच्या आवळल्या मुसक्या.

Next Post

बल्लारपूर मतदार संघासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधीअंतर्गत ४ कोटी रुपये मंजूर.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बल्लारपूर मतदार संघासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधीअंतर्गत ४ कोटी रुपये मंजूर.

बल्लारपूर मतदार संघासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधीअंतर्गत ४ कोटी रुपये मंजूर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In