Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

काटेपल्ली येथील ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते बक्षीस वितरण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 17, 2023
in क्रीडा, राजकीय, विदर्भ
0 0
0
काटेपल्ली येथील ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते बक्षीस वितरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जय पेरसापेन क्लब काटेपल्ली मंडळाकडून व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील काटेपल्ली येथे जय पेरसापेन क्लब मंडळाकडून व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यासाठी द्वितीय पुरस्कार भारत राष्ट्र समिती चे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून ठेवण्यात आले होते. विजयी संघांना पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते देण्यात आले.

याबक्षीस वितरणाच्या वेळी माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके, वेलगुर उपसरपंच उमेशभाऊ मोहूर्ले, माजी सरपंच इस्पत गावडे,ग्राप सदस्य महेश लेकुर, ग्रा.प सदस्य लालसाई आत्राम, लक्ष्मण आत्राम, नरेश गावडे, जुलेख शेख, विनोद कावेरी, मिथुन आत्राम, विशाल आत्राम, महेश सडमेक, संतोष सडमेक, अरुण मडावी सह गावकरी व आविस पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Previous Post

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.सी.आर यांच्या वाढदिवसा निमित्त आलापल्ली, नागेपल्ली व अहेरी येथील रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप.

Next Post

चंद्रपूर येथे जिन थेरपी उपचार सुविधा व रक्त तपासणीसाठी न्युक्लिक ॲसिड टेस्ट मशिन उपलब्ध करून द्या, अहीर यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडे मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपूर येथे जिन थेरपी उपचार सुविधा व रक्त तपासणीसाठी न्युक्लिक ॲसिड टेस्ट मशिन उपलब्ध करून द्या, अहीर यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडे मागणी.

चंद्रपूर येथे जिन थेरपी उपचार सुविधा व रक्त तपासणीसाठी न्युक्लिक ॲसिड टेस्ट मशिन उपलब्ध करून द्या, अहीर यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडे मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In