Saturday, May 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

कळमेश्वर तालुका मराठी पञकार संघाच्या कार्यकारणीची गठण, अध्यक्षपदी आशिष सौदागर तर सचिवपदी जयंत अढावू.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 11, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कळमेश्वर तालुका मराठी पञकार संघाच्या कार्यकारणीची गठण, अध्यक्षपदी आशिष सौदागर तर सचिवपदी जयंत अढावू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर:- कळमेश्वर तालुक्यातील जनमाणसांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकूण बातमीदारी बरोबर सामाजीक दायीत्व जपणार्‍या नागपुर जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित कळमेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना शासकिय विश्रामग्रुह येथे पदाधिकार्‍यांच्या उपस्थीतीत संपन्न झाली.

जुण्या कार्यकारणीचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने जिल्हाध्यक्ष प्रदिप घूमडवार, कार्याध्यक्ष सुभाष वराडे यांच्या आदेशानुसार जेष्ठ पञकार चंद्रशेखर श्रीखंडे यांच्या अध्यक्षतेखाली कळमेश्वर तालुका मराठी पत्रकार संघ नव्याने कार्यान्वित करण्यात आली. यावेळी कळमेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार आशिष सौदागर यांची तर उपाध्यक्षपदी पत्रकार संजय गणोरकर व अरविंद ढोले तर कार्य अध्यक्ष पदी युवराज मेश्राम, कोषाध्यक्षपदी पत्रकार डाॅ.संदिप भुयार यांची तर सचिवपदी जयंत अढावू,कार्याध्यक्षपदी युवराज मेश्राम,सहसचिवपदी विजय नागपुरे,जिल्हा प्रतीनीधीपदी पुंडलीक धार्मीक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक, पत्रकार चंद्रशेखर श्रिखंडे यांची निवड करन्यात आली आहे. नविन कार्यकारनीची निवड जाहिर करुन कार्यकारनीने सदस्य संख्या वाढवून सामाजीक बांधिलकी म्हणून शहरासह ग्रामिण भागात विविध सामाजीक उपक्रम राबवून योग्य पद्धतीने वाटचाल करेल अशी ग्वाही नुतन पदाधिकार्‍यांनी दिली.

Previous Post

नागपूरात रानभाजी महोत्सव थाटात साजरा. माजी मंत्री सुनील केदार यांचे हस्ते झाले उद्घाटन.

Next Post

वघोडा येथील कु.यामिनी ढोके यांच दीर्घ आजाराने निधन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वघोडा येथील कु.यामिनी ढोके यांच दीर्घ आजाराने निधन.

वघोडा येथील कु.यामिनी ढोके यांच दीर्घ आजाराने निधन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In