Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी..मंदिरातील दानपेटी चोरी करणा-या सराईतास पाठलाग करुन केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 24, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी..मंदिरातील दानपेटी चोरी करणा-या सराईतास पाठलाग करुन  केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

वानवडी पोलिस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- वानवडी पोलीस लाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. भाऊसाहेब पटारे यांचे सूचनाप्रमाणे वानवडी तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले व सहा पोलीस फौजदार राजु रासने, तसेच पो अमलदर विनोद मंडलकर महेश गाढवे अगोल गायकवाड व विठ्ठल चोरमले असे पोलीस ठाणे हद्दीत घडत असलेल्या चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करणेकामी सतर्कतेने घोरपडी भागात पेट्रोलिंग करीत असताना कपडे मळा सोपानबाग घोरपडी येथे ओढ्याजवळ एक इसम संशयास्पदरित्या त्याचे हातात स्टीलचे दानपेटी सारखी वस्तु घेवुन थांबलेला असल्याचे दिसुन आल्याने पोउनि अजय भोसले यांनी वरील स्टाफचे गदतीने त्यास हटकले असता. पोलीसांना पाहुन तो तेथुन दानपेटीसह जोरात पळत सुटला त्यावेळी पोउनि अजय भोसले व वरील स्टाफने त्याचा फिल्मस्टाईल पाठलाग करून त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अनिल हौशिलाल चव्हाण, वय २२ वर्षे, धंदा मजुरी, रा. सध्या- फिरस्ता येरवडा येथे फुटपाथवर राहतो. मुळ पत्ता मु. पो. जवळा बाजार, ता. औंढा, जि. परभणी असे असल्याचे सांगीतले.
त्यावेळी त्याचेकडे एक स्टील तुटलेली दान पेटी, ५००/- रुपये रोख रक्कम आणि एक सीसीटीव्ही कॅमेरा मिळुन आल्याने सदरबाबत त्याचेकडे तपास केला असता त्याने सदरची दानपेटी ही लक्ष्मी माता मंदिर, ढोबरवाडी, घोरपडी, पुणे या मंदिरातून दोन दिवसांपुर्वीच चोरलेली असलेबाबत सांगुन त्याचेकडे मिळुन आलेला सीसीटीव्ही कॅमेरा हा त्याने इम्प्रेस गार्डन मधील बजाज सेंटरच्या मेन गेट समोरील कॅमेरा असुन तोही त्याने चोरी केलेला असलेबाबत सांगीतले त्यावेळी सदरबाबत खात्री केली असता, नमुद २,०००/- रुपये किंमतीची दानपेटी व त्यामधील रोख रक्कम ५००/- रुपये हे चोरीस गेले बाबत वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १०४ / २०२३, भा.दं.वि. कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल असून एक अंदाजे ४,०००/- रुपये किंमतीचा सीसीटीव्ही कॅमेरा चोरीस गेलेबाबत वानवडी पोलीस ठाणे येथे ४०१/२०२२, भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

अशाप्रकारे वानवडी पोलीसांनी उकृष्ट कामगिरी करून नमुद चोराकडुन चोरीचे दोन गुन्हे
उघडकीस आणलेले आहेत. तसेच नमुद आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी
समर्थ पोलीस ठाणे. कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन पोलीस ठाणे, कल्याण पोलीस ठाणे अशा अनेक ठिकाणी घरफोडी व मंदिरातील दानपेटी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि ५, पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख व मा. सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर सौ. पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक गुन्हे संदिप शिवले व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले, पोलीस अंमलदार राजु रागे, विनोद भंडलकर, महेश गाढवे, अमोल गायकवाड व विठ्ठल चोरमले यांनी केली आहे..

Previous Post

सावनेर: विविध प्रलंबित मागण्यांकरिता अंगणवाडी सेविकांचे व मदतनिसांचे काम बंद आंदोलन.

Next Post

लोणी काळभोर पोलीसांनी पकडला दोन आरोपीतांसह तब्बल १० किलो गांजा..

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
लोणी काळभोर पोलीसांनी पकडला दोन आरोपीतांसह तब्बल १० किलो गांजा..

लोणी काळभोर पोलीसांनी पकडला दोन आरोपीतांसह तब्बल १० किलो गांजा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In