Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

झाडांच्या फांद्या व पालापाचोळा पासून ठोकळे व सेंद्रिय खत निर्मिती पर्यावरणपूरक प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मनपा आयुक्त यांच्या हस्ते संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 25, 2023
in ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
झाडांच्या फांद्या व पालापाचोळा पासून ठोकळे व सेंद्रिय खत निर्मिती पर्यावरणपूरक प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मनपा आयुक्त यांच्या हस्ते संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- मियावॉकी पद्धतीने विकसित केलेल्या उद्यानाचा व झाडांच्या फांद्या व पालापाचोळा पासून ठोकळे व सेंद्रिय खत निर्मिती अश्या या पर्यावरणपूरक प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मा. आयुक्त यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या “माझी वसुंधरा 3.0” अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धन बाबत शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करणेकामी या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी महानगर पालिका कार्यक्षेत्रातील इंद्रलोक, फेस 3, तपोवन शाळेजवळील परिसरात माझी वसुंधरा अभियान 3.0 व “वनमहोत्सव 2023” अंतर्गत मेकिंग द डिफरन्स या संस्थेमार्फत 10500 रोपांची लागवड करून मियावाकी संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या जंगलसदृश उद्यानाचे लोकार्पण महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. तद्नंतर आयुक्त व उपस्थितांच्या शुभहस्ते सदर उद्यानात वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला. त्याचबरोबर घोडबंदर बस डेपोलगत महानगरपालिकामार्फत शास्त्रीय पद्धतीने झाडांच्या फांद्या व पालापाचोळा पासून ठोकळे व सेंद्रिय खत निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे मा. आयुक्त यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. रुपये 1 कोटी खर्च करून एमएमआर क्षेत्रातील हा पहिलाच प्रकल्प असल्याचे आयुक्त यांनी सांगितले. प्रकल्पासाठी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (उद्यान) संजय शिंदे, शहर अभियंता दिपक खांबित, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, उद्यान व पर्यावरण विभाग अधिकारी व कंत्राटदार यांनी मेहनत घेऊन यशस्वीपणे हा प्रकल्प उभारल्याबद्दल आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी त्यांचे अभिनंदन केले.

★★★★★★★★★★★★★★★★★★★आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणाशी निगडित विषयांवर चित्रकला स्पर्धा संपन्न.

Next Post

नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ, पोलिसांनी एका चोराला ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ, पोलिसांनी एका चोराला ठोकल्या बेड्या.

नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ, पोलिसांनी एका चोराला ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In