Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ, पोलिसांनी एका चोराला ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 25, 2023
in क्राईम, नाशिक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ, पोलिसांनी एका चोराला ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना नाशिक शहरा मधून समोर येत आहे. अशातच नाशिक पोलीसांनी दुचाकी चोरीची एक घटना उघडकीस आणली आहे.

नुकत्याच केलेल्या कारवाईत त्यांनी एकाला गजाआड केले आहे. त्यामध्ये चोरीचा अजब प्रकार समोर आला आहे. चोरी केलेली दुचाकी त्याने नातेवाईकांना गिफ्ट केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे चोरीच्या गुन्ह्यात नातेवाईका वरही कारवाईची तयारी केल्याने संशयित आरोपीने नातेवाईकांना दिलेले गिफ्ट रिटर्न करावे लागल्यानं जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

नाशिकच्या गुन्हे शाखेने एक कारवाई केली आहे. त्यामध्ये दुचाकी चोरीची घटना समोर आली आहे. त्यामध्ये दत्ता नरहरी घोरपडे असं सिडकोतील संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपीकडून पोलीसांनी दीड लाखांच्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहे. याच दुचाकी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर चोरीचा अजब प्रकार समोर आला आहे. यामध्ये घोरपडे हा वापरासाठी नातेवाईकांकडून दुचाकी घेऊन येत होता. मात्र याचवेळी ती दुचाकी तो विकून पैसे घेत होता.
पण नातेवाइकांनी गाडी मागितली की दुसरीच गाडी नेऊन द्यायचा. नातेवाईकही कोणती तरी गाडी वापरायला मिळते ना म्हणून ते त्याकडे दुर्लक्ष करायचे. पण अचानक घोरपडे याला एका चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आले.

घोरपडे याला ठक्कर बाजार येथून अटक करण्यात आली आहे. त्यावेळी त्याने नातेवाईक यांना दुचाकी दिल्याची कबुली दिली असून तीन दुचाकी चोरी केल्याची कबुलीही घोरपडे याने पोलिसांना दिली . घोरपडे हा यापूर्वी गॅरेज मध्ये काम करत असल्याने नातेवाइकांनी विश्वास ठेवला. आणली असेल कुणाची गाडी म्हणून दुर्लक्ष केले. पण त्यांना आता मिळालेले रिटर्न गिफ्ट चर्चेचा विषय ठरत असून कारवाईला सामोरे देखील जावे लागणार आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यामध्ये तीन गुन्ह्यांची उकल झाली असून पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलीसांच्या ताब्यात संशयित दत्ता घोरपडे याला दिले आहे. त्यामुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

नाशिक शहरात गेल्याकाही दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये अशा अजब प्रकारच्या चोरीचा प्रकार समोर आल्याने चर्चेचा विषय ठरला असून नाशिक पोलीसांच्या कारवाई पुढील काळात कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे दुचाकी कुणी वापरण्यास देत असेल किंवा कुणाची घेण्याच्या विचार करत असेल तर काळजी घ्या अन्यथा पोलीसांच्या कारवाईला तुम्हाला सामोरे जावे लागेल.

Previous Post

झाडांच्या फांद्या व पालापाचोळा पासून ठोकळे व सेंद्रिय खत निर्मिती पर्यावरणपूरक प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मनपा आयुक्त यांच्या हस्ते संपन्न.

Next Post

कसबा पेठ पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक १ ची कारवाई

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कसबा पेठ पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक १ ची कारवाई

कसबा पेठ पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक १ ची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In