Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कसबा पेठ पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक १ ची कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 25, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कसबा पेठ पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक १ ची कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक अनुषंगाने खंडणी विरोधी पथक १ कडील पोलीस अधिकारी व अमलदार गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत जेधे चौक नटराज हॉटेलच्या मागे व पीएमटी बस स्टॉप शेजारी कैनोललगत मटका जुगार चालू असल्याची बातमी मिळाली. बातमीच्या ठिकाणी दोन टीम विभागून जावुन बातमीची शहानीशा केली असता जेधे चौक नटराज हॉटेलच्या पाठीमागील लेनमध्ये वेगन वाईब हॉटेलच्या पार्किंगमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत, काहि इसम पैसे स्वीकारून त्यांचे हातातील चिठ्ठी वर काही तरी लिहित असलेले दिसले व लिहलेली चिठ्ठी लोकाना परत करताना दिसले सदर ठिकाणी छापा टाकून शाहरूख दस्तगीर शेख, रा. गुलटेकडी, इंदिरानगर पुणे व इतर ८ इसम असे स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी कल्याण मटका नावाया जुगार खेळवत व खेळत असताना त्यांचेकडे एकुण १७९९५/- रुपये किमतीचा जुगाराचा माल, रोख रक्कमेसह मिळुन आल्याने स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं ५९ / २०२३ महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
स्वारगेट मेट्रो जंक्शन व कॅनॉल लगत असणारे रसवंती गृहाचे पाठीमागे मोकळ्या जागेत सतिष गंगाधर पाटील वय ३८ वर्षे रा. आंबेगाव बु राममंदिर समोर, पुणे व इतर १७ इसम असे स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी कल्याण मटका नावाचा जुगार खेळवत व खेळत असताना त्यांचेकडे एकुण २१,१३०/- रुपये किंमतीचा जुगाराचा माल, रोख रक्कमेसह मिळुन आल्याने स्वारगेट पोलीस स्टेशन गुरनं ६०/ २०२३ महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरील दोन गुन्हे नोंद करून एकूण २७ आरोपींना पुढील तपासकामी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोंबडी पुल, मंगळवार पेठ पुणे येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याची बातमी प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी छापा टाकून इसम नामे रुस्तम दस्तगीर शेख, वय २३ वर्षे, रा. मंगळवार पेठ, पुणे हा कोंबडी पुल ओल्यामध्ये ३५००/- रूपये किंमतीची हातभट्टी दारू विक्री करत असताना मिळून जाल्याने त्याच्या विरुवा फरासखाना पोलीस स्टेशन, गु र नं ४४ / २०२३ महाराष्ट्र प्रोव्हिबीजन अॅक्ट कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंद करून पुढील कारवाई कामी फरासखाना पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार मा.पोलीस सह आयुक्त, पुणे श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त १ गुन्हे, सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस अंमलदार मुधकर तुपसादर, प्रविण द्रमाळ, संजय भापकर, प्रमोद सोनावणे, किरण ठवरे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार यांनी केली आहे.

Previous Post

नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ, पोलिसांनी एका चोराला ठोकल्या बेड्या.

Next Post

प्रेमसंबंधाला नकार दिल्याने रोमिओने थेट अल्पवयीन तरुणीला अॅसिड फेकण्याची धमकी दिली.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
प्रेमसंबंधाला नकार दिल्याने रोमिओने थेट अल्पवयीन तरुणीला अॅसिड फेकण्याची धमकी दिली.

प्रेमसंबंधाला नकार दिल्याने रोमिओने थेट अल्पवयीन तरुणीला अॅसिड फेकण्याची धमकी दिली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In