Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

पाली व बौद्ध अध्ययन महासागरा सारखे आहे डॉ. महेश देवकर नागपुर विद्यापीठ येथे पाली व बौद्ध अध्ययन विभागात व्याख्यान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 26, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
पाली व बौद्ध अध्ययन महासागरा सारखे आहे डॉ. महेश देवकर नागपुर विद्यापीठ येथे पाली व बौद्ध अध्ययन विभागात व्याख्यान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️संदिप सुरडकर नागपुर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- पाली व बौद्ध अध्ययन क्षेत्राची व्याप्ती महासागरा सारखी आहे. ह्या क्षेत्रात अजूनही पाहिजे तेवढे काम झाले नाही. साधे वंदनेचे पुस्तक हाती घेतले तर त्यात शंभरहून अधिक चुका मिळाल्या शिवाय राहणार नाही. अजूनही पंचशिलातील आदिन्नादान आपण नीट म्हणत नाही. आपण आदिन्नदानाच म्हणतो. पाली व्याकरण क्षेत्रात माझा विशेष उत्साह असल्यामुळे मी या क्षेत्रात निरंतर कार्य करीत आहे. ह्या क्षेत्रात पाली संशोधकांनी व विद्वानांनी लक्ष घालावे. आधुनिक काळाशी मेळ घालून पाली व बौद्ध अध्ययनशी कशी सांगड घालता येईल यावर विद्वानांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी पाली क्षेत्रासाठी संपूर्ण समर्पण देणे आवश्यक आहे.

यावेळी बोलताना डॉ. महेश देवकर म्हणाले की, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या माध्यमातून सोशल एंगेज बुद्धिझम पाली व सायकॉलॉजी या विषयावर ऑनलाईन सत्र चालतात. या सत्राच्या माध्यमातून परदेशी विद्वानांशी आपण चर्चा करू शकता व त्याच्या ज्ञानाचा फायदा घेऊ शकता. पाली व बौद्ध ध्यानाचे क्षेत्र विशाल महासागरा सारखे आहे आपण जेवढे ज्ञान संपादन करता येते तेवढे ज्ञान संपादन केले पाहिजे. असे मत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे विभाग प्रमुख प्रो डॉ महेश देवकर यांनी व्यक्त केले. दोन्ही डोळ्यांनी अंध (दिव्यांग) असलेले प्रा. डॉ. महेश देवकर हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथील पाली व बौद्ध अध्ययन विभागातील व्याख्यानात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी पाली विभागाच्या प्रा डॉ तुळसा डोंगरे ह्या होत्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सुजित वनकर बोधी यांनी तर समारोप प्रा सरोज वाणी यांनी केला. पाहुण्यांचे स्वागत शिक्षकांच्या वतीने प्रा डॉ रेखा बडोले यांनी तर विद्यार्थ्यांच्या वतीने उत्तम शेवडे, विजय वासनिक, अलका जारोंडे, ऋचा जीवने यांनी केला. पालीचे विद्यार्थी व डॉ. आंबेडकर विचारधाराचे संशोधक विद्यार्थी उत्तम शेवडे ह्यांनी डॉ. देवकर ह्यांना कांशीरामजींच्या दृष्टीतुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही इंग्रजी पुस्तिका भेट म्हणून दिली.

याप्रसंगी प्रामुख्याने पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागातील शुभांगी वासनिक, आशा खाकसे, डॉ सतीश नगरारे, विजय धाबर्डे, किशोर मेश्राम, हिरालाल मेश्राम, दिलीप गायकवाड, डॉ वासुदेव बारसागडे, ए ए सहारे, पी एम भोयर, ज्योती खोब्रागडे, बी पी मेश्राम, सिद्धार्थ फोपरे, सुरेंद्र पझारे, चंदा बुरबुरे, किशोर ढोक, कविता जनबंधू, जे आर बारसागडे, रमा शिंगाडे, विजय जागळेकर, खडसे आदी विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous Post

दादालोरा खिलकीच्या माध्यमातून उपपोलीस स्टेशन राजाराम खां.येथे महाजनजागरण मेळावा.

Next Post

आयडियाज ऑफ इंडिया समिट २०२३ ‘पर्व दुसरे या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे मांडले व्हिजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आयडियाज ऑफ इंडिया समिट २०२३ ‘पर्व दुसरे या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे मांडले व्हिजन.

आयडियाज ऑफ इंडिया समिट २०२३ 'पर्व दुसरे या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे मांडले व्हिजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In