Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

शिवगर्जना अभियानाला आजपासून सुरुवात, ठाण्यातील निष्ठावंत शिव सैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 26, 2023
in ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
शिवगर्जना अभियानाला आजपासून सुरुवात, ठाण्यातील निष्ठावंत शिव सैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवगर्जना अभियानाला गडकरी रंगायतन येथे उद्या सकाळी दहा वाजता सुरुवात होत आहे या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, खासदार अरविंद सावंत, माजी आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, विभाग संघटक राजुल पटेल, युवा सेनेची सक्रिय कार्यकारी सदस्य शितल देवरुखकर शेठ उपस्थित राहणार आहेत.

या शिवगर्जना अभियानांतर्गत आज ठाण्यात ठाणे शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार राजन विचारे यांनी तलावपाली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून बाईक रॅलीचा प्रारंभ केला

त्यावेळी यावेळी खासदार राजन विचारे, संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नरेश मनेरा, चिंतामणी कारखानीस, रेखाताई खोपकर, समिधाताई मोहिते, सुनील पाटील, कृष्णकुमार कोळी, संजय घाडीगावकर, विश्वास निकम प्रदीप शिंदे, अनिश गाढवे, चंद्रभान आझाद, अर्जुन सिंग दाबी, किरण जाधव, नटेश पाटील, राजेश वायाळ, तुषार रसाळ, संजीव कुलकर्णी व इतर विभाग प्रमुख शाखाप्रमुख व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाण्यातील अनेक निष्ठावंत शिवसैनिक यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील राजकारणात भाजपाने केंद्रीय यंत्रणांचा वापर करून शिवसेना पक्ष फोडून शांतता पूर्वक सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्यात सत्तापालट करून देश लोकशाही कडून हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

शिवसेना पक्ष फोडीनंतर निष्ठावंत शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मिंधे गटाकडून सुरू आहे. त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी या शिवगर्जना अभियानाला उद्यापासून गडकरी रंगायतन येथे सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमा च्या निमित्ताने आज बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीमुळे संपूर्ण ठाणे शहरात नागरिकांचा शिवसेना पक्षाला मिळणारा पाठिंबा लक्षात घेऊन पक्षाला नवी उभारी मिळाली आहे. आज शिवसैनिकांमध्ये एक नवचैतन्य दिसून आले आहे. आज शिवसेनेची बाईक रॅलीत शिवसेने पक्षाशी गद्दारी करणाऱ्या गद्दारांच्या विरोधात घोषणा दुमदुमल्या आज पुन्हा एकदा ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी “शिवसेनेचे ठाणे.ठाण्याची शिवसेना” ब्रीदवाक्य खरे करून दाखवले.

Previous Post

रुग्णसेवक उमेश इंगळे यांनी वाचविले वृद्ध रुग्णाचे प्राण.

Next Post

पाचोरा येथिल आठवडे बाजार परिसरात मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पाचोरा येथिल आठवडे बाजार परिसरात मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन.

पाचोरा येथिल आठवडे बाजार परिसरात मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In