प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागभीड, दि. १ मार्च:- ला नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्षतेखाली तसेच चिमुर विधानसभेचे समन्वयक डाँ.सतिशभाऊ वारजूकर यांचे मार्गदर्शनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विचार तळागळात पोहचविण्यासाठी तसेच मोदी सरकार यांचे अपयश लोकापर्यंत पोहचविण्यासाठी हात से हात से हात जोडो अभियान घेण्यात आले.
यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी, कोर्धा ज्येष्ठ नेते सूर्यभान भाऊ पानसे नागभीड समन्वयक हरिषजी मूळे शांताराम पानसे ऋषी धुळसे, विक्रम पुराम, मारुती राऊत, किशोर चौधरी, अशोक खेवले, हरीश चौधरी, नेताजी गायधने, अरुण मेश्राम, भगवान चीलंकर, गोकुळ नवघरे, तुळशीदास चौधरी, सुरेश मेश्राम काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

