Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन पथकाची कामगिरी पिंपरी चिंचवड मध्ये भारी…प्रती शिर्डी मंदिरासमोर गावचे सरपंच यांचेवर कोयत्याने वार करुन पळुन गेलेले आरोपींना अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
April 5, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन पथकाची कामगिरी पिंपरी चिंचवड मध्ये भारी…प्रती शिर्डी मंदिरासमोर गावचे सरपंच यांचेवर कोयत्याने वार करुन पळुन गेलेले आरोपींना अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील मौजे शिरगाव, प्रति शिर्डी मंदिराचे समोर रोडवर ता. मावळ, जि. पुणे येथे गावचे सरंपच प्रविण साहेबराव गोपाळे रा शिरगाव ता मावळ जि पुणे हे मंदिराचे समोर यांचे मोटार सायकल वर बसलेले असताना गाडीवर ०३ अज्ञात इसमांनी येवुन त्यांचेवर धार धार कोयत्याने वार करुन निघृण खून करुन मोटार सायकलवरून फरार झालेले होते त्या अनुषंगाने शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन गु. रं.नं. ९६ / २०२३ भादवी ३०२. १२० (ब), ३४ प्रमाणे दिनांक ०१/०४/२०२३ रोजी सदर इसमा विरुध्द गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले पोउपनि गाडीलकर, पोहवा / ४७१ टी. सी. साबळे, पोना / १२३५ एस. बी. घाडगे पोना / १२५० वाय. जे. नागरगोजे, पोअंग/ २२४१ एस. एल. फडतरे व पोम / २५१६ डी व्ही राठोड यांनी सुरु केला असता यपोनि वनिता धुमाळ सो यांना त्यांचे गुप्त बातमी दारा मार्फत माहिती मिळाली कि सदर गुन्हयातील आरोपी हे हिंजवडी कासारसाई रोडला डोंगराचे बाजुला थांबलेले आहेत अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी पोउपनि गाडीलकर पोहवा / ४७१ टी.सी. साबळे, पोना / १२३१ एस. बी. घाडगे, पोना/१२५० वाय. जे. नागरगोजे, पोअंग/ २२४१ एस. एल. फडतरे व पोअंग/२५७६ डी.व्ही. राठोड यांनी जावुन सापळा रचुन अतिशय शिताफिने यातील लपुन बसलेल्या ठिकाणावरुण एकुण ०३ जनांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे चौकशी करुन त्यांना गुन्हयामध्ये अटक केली आहे. अटक केलेले आरोपी नामे १) विशाल ऊर्फ किरण सुनिल गायकवाड वय २५ वर्षे, रा. शिरगाव, ता. मावळ, जि. पुणे २) संदिप ऊर्फ अण्णा छगन गोपाळे वय ३१ वर्षे रा शिरगाव, ता मावळ, जि पुणे ३) ऋतिक शिवाजी गोपाळे वय २२ वर्षे, रा शिरगाव, ता मावळ, जि. पुणे यांना अटक करण्यात आलेले

सदर गुन्हयाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ हे करत असुन सध्या आरोपी पोलीस कस्टडी मध्ये आहेत. सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे सोर, सह पोलीस आयुक्त श्री मनोजकुमार लोहिया सो, अपर पोलीस आयुक्त श्री डॉ संजय शिंदे सो, पोलीस उप आयुक्त श्री डॉ. काकासाहेब डोळे सौर, सहा. पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग, श्री पद्माकर घनवट सो, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरगाव परंदवडी पो.स्टे. वनिता एस धुमाळ, पोउपनि गाडीलकर, पोहवा / ४७१ टी. सी. साबळे, पोना / १२३१ एस. बी. घाडगे पोना / १२५० वाय. आहे. जे. नागरगोजे, पोअंम / २२४१ एस. एल. फडतरे व पोअंम / २५७६ डी व्ही राठोड यांनी केलेली..

Previous Post

सावनेर येथे ५ एप्रिलला स्वातंत्र वीर सावरकर गौरव यात्रेचा भव्य कार्यक्रम.

Next Post

बाळासाहेब ठाकरे स्मृर्ती चषक पौद खालापूर येथे श्री. बाउंसर ग्रुपची रॉयल एंट्री.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बाळासाहेब ठाकरे स्मृर्ती चषक पौद खालापूर येथे श्री. बाउंसर ग्रुपची रॉयल एंट्री.

बाळासाहेब ठाकरे स्मृर्ती चषक पौद खालापूर येथे श्री. बाउंसर ग्रुपची रॉयल एंट्री.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In