Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा जिल्हात मतिमंद युवतीवर अत्याचार, घटनेने सर्वत्र खळबळ; नराधमास पोलिसांनी केले अटक.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 17, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वर्धा जिल्हात मतिमंद युवतीवर अत्याचार, घटनेने सर्वत्र खळबळ; नराधमास पोलिसांनी केले अटक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


🖊️आशिष अंबादे वर्धा जिल्हा प्रतिनिधी 🖊️
वर्धा :-
जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मतिमंद युवतीवर नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सुकळी बाई गावात 14 तारखेला उघडकीस आली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. सावंगी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी नराधमास अटक केल्याची माहिती दिली.

मतिमंद युवतीच्या घरातील मंडळी शेतात काम करण्यास गेले होते. त्यामुळे घरी कुणीही नव्हते. पीडिताही घरी एकटी असताना आरोपी सूरज शंकर मेकलवार वय 25 वर्ष याने अनधिकृतपणे घरात प्रवेश करुन बळजबरीने पीडितेवर अत्याचार केला. ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच घरच्यांनी थेट सावंगी पोलीस ठाणे गाठून याबाबतची माहिती दिली. सावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी घटनेचे गांभीर्य पाहता तत्काळ आरोपी नराधमाचा शोध घेत त्यास अटक केल्याची माहिती त्यांनी दिली. 

Previous Post

पंचायत समिती कळमेश्वर येथे सभापती यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न..

Next Post

महिला पोलिसाची पोलीस स्टेशन मध्येच गळफास घेऊन आत्महत्या, सर्वत्र खळबळ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महिला पोलिसाची पोलीस स्टेशन मध्येच गळफास घेऊन आत्महत्या, सर्वत्र खळबळ.

महिला पोलिसाची पोलीस स्टेशन मध्येच गळफास घेऊन आत्महत्या, सर्वत्र खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In