Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

महिला पोलिसाची पोलीस स्टेशन मध्येच गळफास घेऊन आत्महत्या, सर्वत्र खळबळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 17, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
महिला पोलिसाची पोलीस स्टेशन मध्येच गळफास घेऊन आत्महत्या, सर्वत्र खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी
ठाणे:-
ठाण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका महिला पोलिसाने पोलीस स्टेशन मध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आल्याने पोलिस वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. अनिता भीमराव व्हावळ वय 34 वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या महिला पोलिसांचे नाव आहे

ठाण्यातील श्रीनगर पोलीस स्टेशन मध्ये पोलिस नाईक या पदावर कार्यरत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या ओढणीच्या साहाय्याने पोलीस स्टेशन मध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. अनिता भीमराव वाव्हळ असे आत्महत्या करणाऱ्या महिला पोलिसाचे नाव असून. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरगुती वादातून वाव्हळ यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळते. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. वाव्हळ यांच्या पश्चात दोन मुली आणि पती असा परिवार आहे.

पोलिस नाईक पदावर कार्यरत अनिता वाव्हळ 2008 च्या बॅचच्या महिला पोलीस कर्मचारी होत्या. गेल्या तीन वर्षापासून श्रीनगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत होत्या. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वाव्हळ यांनी ड्युटीवर असतानाच पोलीस ठाण्यातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. अनिता यांनी घरगुती वादातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत सखोल तपास पोलीस करत आहेत. तपासाअंतीच सत्य उघड होईल. अनिता यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Previous Post

वर्धा जिल्हात मतिमंद युवतीवर अत्याचार, घटनेने सर्वत्र खळबळ; नराधमास पोलिसांनी केले अटक.

Next Post

राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाने अस्पृश्यता निर्मूलन आणि अत्याचार प्रतिबंधक मोहिम राबवावी. ॲड.डॉ.केवल उके

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाने अस्पृश्यता निर्मूलन आणि अत्याचार प्रतिबंधक मोहिम राबवावी. ॲड.डॉ.केवल उके

राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाने अस्पृश्यता निर्मूलन आणि अत्याचार प्रतिबंधक मोहिम राबवावी. ॲड.डॉ.केवल उके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In