Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

कळमेश्वर येथे 17 एप्रिलला बिआरएसपी तर्फे परिवर्तन वादी महापुरुषांच्या सयुक्त जयंतीचा जागर

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 16, 2023
in Uncategorized, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
कळमेश्वर येथे 17 एप्रिलला बिआरएसपी तर्फे परिवर्तन वादी महापुरुषांच्या सयुक्त जयंतीचा जागर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- कळमेश्वर येथील बाजार चौकात दि. 17 एप्रिल सोमवारला सायंकाळी 6 वाजता प्रियदर्शि सम्राट अशोक महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव बिआरएसपी तर्फे साजरा होत आहे.

या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक अँड. डॉ. सूरेश माने सर मुंबई हे राहनार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून हलाहल चित्रपटाच्या नायीका शैल जेमीनी, शोभाताई सागर कऊटकर तर बिआरएसपीचे विदर्भ पदाधिकारी रमेश पाटील, विशेष फुटाने, विश्रांतीताई झामरे, शांतारामजी जळते हे राहनार आहेत.

याकार्यक्रमाच्या सुरुवातीला मिशनरी प्रबोधनकारी गायक अरूणभाऊ सहारे व संगीत संच यांचा विद्रोही संगीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ईव्हीएमचा भंडाफोड. ओबीसी ची जनगणना झाली पाहिजे, अंबाझरी लगतच्या 20 ऐकर मधील डॉ. आंबेडकर भवनाची जागा मनुवाधयांनी उद्वस्त केली आहे हे विषय चर्चेला ठेवलेले आहेत. तरी सर्व बंधु भगीनी युवक यांनी सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमात सहभागी होऊन या महामानवांना अभिवादन करण्या करीता सहभागी व्हावे असे निवेदन बिआरएसपीचे पदाधिकारी गौतम जांभुळकर, दिपक मेश्राम, लक्ष्मणदादा गायकवाड, मालाताई शेंडे, प्रकाश बोरकर, बाबाराव नांदे, बबलू पठाण यांनी एका पत्रका द्वारे केलेले आहे.

Previous Post

वाशिम जिल्हातील आश्रमशाळेत ऊसतोड कामगारांसाठी शिबीराचे आयोजन.

Next Post

संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी.

संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In