Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पिंपरी चिंचवडमध्ये भारी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेची कामगिरी… आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्यांना अटक .

पंकेश जाधव by पंकेश जाधव
April 20, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पिंपरी चिंचवडमध्ये भारी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेची कामगिरी… आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्यांना अटक .
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड ..

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात आयपीएल क्रिकेट गॅबवर बेटींग जुगार चालविणाऱ्यांची माहिती काढुन कारवाई करणे बाबत दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद पवार व अंमलदार तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस नाईक शैलेश मगर यांना मिळालेल्या बातमीवरुन, लेक पॅराडाईज सोसायटी, रो हाऊस नं. ४४ तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि.पुणे याठिकाणी छापा घालुन इसम नामे १) रोमी सुरेश नेहलानी वय ३६ वर्षे रा. एचबी २८/१, दिप मोटर्स समोर, वैष्णव माता मंदीराजवळ, पिंपरी, पुणे २) विनोद राजु सतिजा वय ३२ वर्षे रा. सुखवाणी किस्टल, सी / (७०१, पिंपरीगाव, पुणे ३) लखन राजु गुरुबानी, वय २४ वर्षे रा. आयप्पा मंदीराजवळ, आयप्पा कृपा बिल्डिंग, फ्लॅट नं.२, पिंपरी, पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन क्रिकेट बेटींग करीता वापरत असलेले ०७ मोबाईल फोन, एक लॅपटॉप, ०५ वह्या, ०२ पेन व ४,५००/- रुपये रोख रक्कम असा एकुण ९६.७८५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन, त्यांचे विरुध्द तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २१४ / २०२३ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५, इंडियन टेलीग्रॅम अॅक्ट कलम २५ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उध्दव आर. खाडे हे करत आहेत.

सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा.डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे, निशांत काळे, किरण काटकर, विजय नलगे, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, प्रदीप गुट्टे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहवा नागेश माळी यांनी केली आहे.

Previous Post

नशा करण्यासाठी घरफोडी करणाऱ्या गुन्हे अभिलेखावरील दोन आरोपींकडून एकुण 1,45,600/- रुपयांचा किंमती मुद्देमाल जप्त करून चतु:र्श्रुंगी पोलीस स्टेशन कडील भादंवि कलम ४५४,४५७,३८० हा गुन्हा उघडकीस आणून दोन्ही आरोपीस केले जेरबंद

Next Post

गाडीच्या काचा फोडुन, गाडी पंक्चर झाल्याचा वगैर बहाणा करून चोरी करणा-या सराईत परप्रांतीय टोळीला ठोकल्या बेडया..

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
गाडीच्या काचा फोडुन, गाडी पंक्चर झाल्याचा वगैर बहाणा करून चोरी करणा-या सराईत परप्रांतीय टोळीला ठोकल्या बेडया..

गाडीच्या काचा फोडुन, गाडी पंक्चर झाल्याचा वगैर बहाणा करून चोरी करणा-या सराईत परप्रांतीय टोळीला ठोकल्या बेडया..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In