Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

गडचिरोली शहरातील अनेक तरुणांचा वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 21, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
गडचिरोली शहरातील अनेक तरुणांचा वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन गडचिरोली शहरातील बिएसपी व कॉंग्रेसच्या अनेक तरुण कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष दिलीप बांबोळे यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केला. तरूण कार्यकर्ते सुरज खोब्रागडे यांच्या सोबत पंकज कोकोडे, सागर मोहुर्ले, अनुप भसारकर, जितेश खाब्रागडे कवडू दुधे, प्रकाश भानारकर, प्रफुल रामटेके, अमर भसारकर या प्रमुख कार्यकर्त्यासहीत अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.

यावेळी पक्ष प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी पक्षाचा दुपट्टा, टोपी व पुष्पगुच्छ देऊन देऊन स्वागत केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, महिला नेत्या मालाताई भजगवळी, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, सोशल मिडीया प्रमुख जावेद शेख, तालुका उपाध्यक्ष मनोहर कुळमेथे, जिल्हा सदस्य भोजराज रामटेके, शहर संघटक भारत रायपूरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना बाळू टेंभुर्णे म्हणाले की, भाजपाच्या सत्तेत देशवासीय विपरीत परिस्थितीत असून भाजपाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू झालेली आहे व त्याला कॉंग्रेस खतपाणी देण्याचे काम करीत आहे अशा परिस्थितीत वंचित घटकाचा वाली म्हणून एड बाळासाहेब आंबेडकर लोकशाही व संविधान टिकविण्यासाठी झटत असल्याने आपण तरुणांनी पुढे येऊन एड बाळासाहेबांचे हात मजबूत करणे काळाची गरज आहे, पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामूळे जिल्ह्यातल्या येणा-या सर्व निवडणूका पूर्ण ताकदिनिशी लढून ईतर प्रस्थापीत पक्षाच्या बरोबरीचे स्थान निर्माण केल्याशिवाय व आंबेडकरी चळवळीतला नंबर एकचा पक्ष बनविल्या शिवाय स्वस्थ बसायचे नाही असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.

Previous Post

भीम ज्योती मूळनिवासी ग्राम प्रबोधन सप्ताह महोत्सव, ताडाळीत दुमदुमली सत्यपाल महाराजाची सत्यवाणी.

Next Post

हडपसर हददीत येवुन गंभीर गुन्हा करणारे तडीपारांवर मोक्का’ “

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हडपसर हददीत येवुन गंभीर गुन्हा करणारे तडीपारांवर मोक्का’ “

हडपसर हददीत येवुन गंभीर गुन्हा करणारे तडीपारांवर मोक्का' "

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In