Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अहमदनगर

संगमनेर तालुक्यात टीव्ही बघत असलेल्या इसामावर बिबट्याने घरात घुसून हल्ला, जागीच मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 23, 2023
in अहमदनगर, क्राईम, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
संगमनेर तालुक्यात टीव्ही बघत असलेल्या इसामावर बिबट्याने घरात घुसून हल्ला, जागीच मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- तालुक्यातील वडदरा (बोटा) येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील उत्तम बाळाजी कुऱ्हाडे वय 62 वर्ष यांच्या वर बिबट्याने घरात घुसून हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यूू झाला. ही घटना शनिवारी रात्री 8.15 वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पठार भागात बिबट्याचे मानव वस्तीवर येण्याचे प्रमाण वाढले आहे. बोटा-अकलापूर रोडवरील वडदरा येथे वास्तव्यास असलेले उत्तम कुऱ्हाडे हे रात्रीच्या वेळी घरात टीव्ही पाहत होते. घराचा दरवाजा उघडा असल्याने परिसरातच दबा धरून बसलेल्या बिबट्याने काही कळायच्या आत त्यांच्यावर घरात घुसून हल्ला चढविला. मानेचा घोट घेत त्यांना जागीच ठार केले. त्यांच्या आईने जोरजोरात आरडाओरड केल्याने मृतदेह टाकून बिबट्याने पळ काढला. परिसरातील नागरिकांनी याच घटनेची माहिती वन विभागाला दिली.

दरम्यान , वनरक्षक डी.बी.कोरडे, एस.पी.सातपुते, वनसेवक बाळासाहेब वैराळ, आनंथा काळे यांनी घटनास्थळी पोहचून त्यांनी या घटनेची माहिती घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. वारंवार बिबट्याचे हल्ल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला असून रात्रीची शेतीची कामे कसे करायचे हा प्रश्न उभा राहिला आहे. बिबट्याचा वावर पूर्वी होता मात्र, आता तो मोठ्या प्रमाणात वाढला असून बिबटे माणसांवरही हल्ले करु लागले असल्याने वनविभागाने गावोगावी पिंजरे लावावेत अशी मागणी संगमनेर पठारभागातील नागरिकांनी केली आहे.

Previous Post

जालना जिल्हात नवविवाहित मुलीचे आईनेच केलं अपहरण, पोलीसात तक्रार दाखल.

Next Post

यवतमाळ जिल्हातील परसबाग उपक्रमात झरी जामनी तालुक्यात जिल्हा प. प्रा. शाळा दुर्गापूर प्रथम क्रमांक

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
यवतमाळ जिल्हातील परसबाग उपक्रमात झरी जामनी तालुक्यात  जिल्हा प. प्रा. शाळा दुर्गापूर प्रथम क्रमांक

यवतमाळ जिल्हातील परसबाग उपक्रमात झरी जामनी तालुक्यात जिल्हा प. प्रा. शाळा दुर्गापूर प्रथम क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In