Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जुगार अड्डयावर छापा टाकुन ०९ इसमावर कारवाई करून एकुण २१,०५०/- रू. चा मुद्देमाल जप्त.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
April 25, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मटका जुगार अड्डयावर छापा टाकुन २० इसमावर कारवाई करून ०१,०१,४१०/- रू. चा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन पुणे :- दि.२०.०४.२०१३ रोजी राईज वस्ती पिपळेचा मळा, लोणी काळभोर पुणे परीसरात काही इसम बेकायदेशीरपणे १३ पानी रगी जुगार पैश्यावर खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली.

सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवून छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीरपणे १३ पानी रम्मी जुगार खेळत व खेळवत असल्याचे मिळून आल्याने ०८ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून जुगारातील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण २१,०५०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेल्या ०८ इसम व पाहिजे असलेला गुन्हयातील एक इसम लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुरन २७२ / २०२३ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, तुषार भिवरकर, संदीप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.

Previous Post

कॉसमॉस बँक सायबर हल्ल्यातील ११ आरोपींना शिक्षा

Next Post

मेफेड्रॉन (एम.डी.) व गांजा हा अंमली पदार्थ, जप्त करून दोन आरोपींना अटक

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अंमली पदार्थ विरोधी पथक 2  ची धडाकेबाज कामगिरी ताडीवाला रोड भागात चरस तस्करी करणारा इसम जेरबंद

मेफेड्रॉन (एम.डी.) व गांजा हा अंमली पदार्थ, जप्त करून दोन आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In