Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

खबरदार महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मुली होत आहे बेपत्ता, मार्च 2200 मुली बेपत्ता; तीन महिन्यात 5 हजार 610 मुली झाल्या गायब.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 8, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ
0 0
0
खबरदार महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मुली होत आहे बेपत्ता, मार्च 2200 मुली बेपत्ता; तीन महिन्यात 5 हजार 610 मुली झाल्या गायब.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सीमा सुरूशे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महाराष्ट्र:- राज्यातील पालकांना काळजीत टाकणारी खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होत आहे. त्यामुळे महिला सुरक्षा बाबत मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यात मार्च महिन्यामध्ये राज्यातील 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर मागील तीन महिन्यात महाराष्ट्रातून 5 हजार 610 मुली बेपत्ता झालेल्या आहेत. त्यामुळे राज्यात मुली गायब होण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे.

राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी राज्यातून मार्च महिन्यात 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्याचं सांगून गृह विभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावे, अशी मागणी केली आहे. मार्च महिन्यामध्ये सरासरी दररोज 70 मुली गायब झाल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे येत आहे. बेपत्ता होणाऱ्या मुलींचं वय 18 ते 25 वयोगटातील आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यामध्ये राज्यातील 5 हजार 610 तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. या मुलींचं बेपत्ता होण्याची कारणं लग्न, नोकरी, प्रेमाचं आमिष अशी सांगितली जात आहेत. फेब्रुवारी महिन्यात 1810 मुली बेपत्ता झालेल्या आहेत.

महत्त्वाचं म्हणजे बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश नाही. प्रेम प्रकरण अथवा आमिषाला बळी पडून बेपत्ता झालेल्या मुली, महिला यांची संख्या वाढत असल्याने राज्यासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.

अहवाल सरकारला पाठवला – रुपाली चाकणकर
मागील 16 महिन्यात आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. प्रत्येक पोलिस स्टेशनला मीसिंग सेल आहे. तो कार्यरत आहे की नाही? किंवा त्यांचं काम कसं चालतं, हे पाहाणं गृह विभागाचं काम आहे. यासंदर्भातला अहवाल आम्ही राज्य शासनाला पाठवल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. गृह विभागाने याप्रश्नी विशेष पथक स्थापन करण्याची मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

लोणीकंद पोलीस स्टेशन हदीतील सराईत गुन्हेगार ०२ वर्षासाठी तडीपार

Next Post

पुण्यात पाणीटंचाई, पाणी टँकरचा काळाबाजार जोमात, महानगर पालिका प्रशासन कोमात?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्यात पाणीटंचाई, पाणी टँकरचा काळाबाजार जोमात, महानगर पालिका प्रशासन कोमात?

पुण्यात पाणीटंचाई, पाणी टँकरचा काळाबाजार जोमात, महानगर पालिका प्रशासन कोमात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In